Tennis

अग्रमानांकित सिमोना हालेप फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत

जून 4, 2018

पॅरिस । ड्लब्लुटीए क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या तसेच स्पर्धेत अव्वल मानांकन प्राप्त झालेल्या सिमोना हालेपने फ्रेंच ओपन २०१८ची उपांत्यपुर्व फेरी गाठली आहे. तिने एलिस मॅट्रिन....

पीएमडीटीए वार्षिक मानांकन यादीत रुमा गाईकैवारीला दोन गटात अव्वल मानांकन

मे 31, 2018

पुणे:  2017-18 या वर्षासाठी  जाहीर करण्यात आलेल्या पीएमडीटीए वार्षिक मानांकन यादीत रुमा गाईकैवारीला 12 वर्षाखालील व 14 वर्षाखालील अशा या दोन्ही  गटात अव्वल मानांकन मिळाले....

एमएसएलटीए एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेस 2 जून पासून प्रारंभ

मे 31, 2018

पुणे:  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरूण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरूण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात....

ते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी नक्की काय झाले?

मे 25, 2018

अमेरिकेचा टेनिसपटू बॉब ब्रायन हा यावर्षी फ्रेंच अोपन खेळणार नाही. पुरुष दुहेरीचा हा खेळाडू दुखापतीतून पूर्ण बरा न झाल्याने त्याने फ्रेंच अोपनमधून माघार घेतली आहे.....

16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विपाशा मेहेराचा मानांकीत खेळाडूवर विजय

मे 24, 2018

मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात बिगर मानांकीत तमिळनाडूच्या विपाशा मेहेराने चौथ्या....

पहा व्हिडिओ- मांजरीने घातला चालु सामन्यातच धुमाकूळ

मे 19, 2018

रोममध्ये सुरू असलेल्या इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या सामन्यात एका अनपेक्षित पाहुण्याने थेट कोर्टवर हजेरी लावली होती. लुकाझ कुबोट – मार्सेलो मेलो विरुद्ध जुआन सेबास्टियन –....

सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत धर्शन गलीवेटचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

मे 14, 2018

मुंबई: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तेलंगणाच्या धर्शन गलीवेट याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा....

सेरेना विल्यम्सची फ्रेंच ओपनमधूनही माघार?

मे 10, 2018

१४ मे ते २० मे दरम्यान होणाऱ्या इटालियन ओपन (रोम मास्टर्स) स्पर्धेतून सेरेना विल्यम्सने माघार घेतली आहे. यापुर्वी तीने माद्रिद ओपनमधूनही माघार घेतली होती. त्यामुळे....

एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत राष्ट्रीय कुमार विजेत्या ऋतुजा चाफळकर, अर्जुन कढे आणि सिध्दांत बांठिया यांना अग्रमानांकन

मे 7, 2018

मुंबई: 2017 च्या एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत राज्यात ऋतुजा चाफळकर यांसह भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे,  भारताची क्र.4 महिला खेळाडू ऋतुजा भोसले, भारताचा  कुमार गटातील अव्वल  खेळाडू सिध्दांत बांठिया  या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला. मिहिका यादव, आर्यन भाटिया, प्रेरणा....

एमएसएलटीए योनेक्स सनराईज टेनिस स्पर्धेत केवल किरपेकर, सिद्धार्थ मराठे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एप्रिल 19, 2018

पुणे:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट....

नदाल-फेडररमध्ये कोण आहे कमबॅक किंग?

एप्रिल 16, 2018

मुंबई | टेनिस विश्वात राॅजर फेडरर आणि नदाल यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. कधी कधी तर टेनिस विश्व हे या दोन खेळाडूंमध्येच विभागले गेले....

तब्बल २ वर्षांनी युकी भांब्री एटीपी क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये

एप्रिल 16, 2018

मुंबई | आज जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत भारताचा युकी भांब्री तब्बत दोन वर्षांना पहिल्या १०० खेळाडूंमध्ये आला आहे. त्याला २२ स्थानांचा फायदा होऊन नविन क्रमवारीत....

एटीपी क्रमवारीत राफेल नदाल पुन्हा अव्वलस्थानी विराजमान

एप्रिल 2, 2018

राफेल नदाल हा एटीपी क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये तो दुसऱ्या स्थानावर गेला होता.  अव्वल क्रमांकावर हा त्याचा 168वा आठवडा असणार....

युकी भांबरीची क्रमवारीत प्रगती; सानिया मिर्झाची क्रमवारी मात्र घसरली

मार्च 21, 2018

भारताचा  स्टार टेनिसपटू  युकी भांबरीने  इंडियन वेल्स स्पर्धेत चांगला खेळ केल्याने त्याला एटीपीच्या ताज्या क्रमवारीत तीन स्थांनाचा फायदा झाला आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीय महिला....

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत’ नवसह्याद्री डायनामाईट्स, पीवायसी डॉन्स संघांचे विजय

मार्च 16, 2018

पुणे |  पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत नवसह्याद्री डायनामाईट्स,  पीवायसी....

Previous Next