test cricket

IND vs SA: भारत की दक्षिण आफ्रिका कसोटीत कोणाचं पारडं जडं? जाणून घ्या आकडे काय सांगतात

—
नोव्हेंबर 10, 2025

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. गिल आणि भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी....

IND vs SA: ‘एकेकाळी टीमचे हिरो’ आता संघाबाहेर! शमीसह या 5 सुपरस्टार्सच्या करिअरला लागला ब्रेक!

—
नोव्हेंबर 6, 2025

येत्या 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर रोजी उशिरा निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून....

भारताच्या कसोटी मालिकेत मोडणार मोठी परंपरा; आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक!

—
ऑक्टोबर 30, 2025

भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, ज्याचा शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....

कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल! आता सामना 24 तासांत संपणार? जाणून घ्या नवीन नियम

—
ऑक्टोबर 17, 2025

कसोटी क्रिकेटला दशकांपासून क्रिकेटचा ‘क्लासिक फॉरमॅट’ म्हटले जाते. कधी कधी 5 दिवस चालणाऱ्या सामन्यातही शेवटी कोण जिंकणार, हे माहित नसते. क्रिकेट चाहत्याला कसोटी सामना पाहताना....

कसोटी, वनडे आणि टी-20 नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एंट्री!जाणून घ्या यातील नियम

—
ऑक्टोबर 16, 2025

15 मार्च 1877 रोजी पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळले गेले. वेळोवेळी हा फॉरमॅट बदलत गेला, ज्यामुळे चाहत्यांना आणखी मजा येऊ लागली. कसोटीनंतर वनडे क्रिकेट आले. त्यानंतर....

जडेजा किंवा कुलदीप नाही, तर कसोटी मालिकेतील ‘हा’ खेळाडू ठरला इम्पॅक्ट प्लेयर

—
ऑक्टोबर 15, 2025

भारत आणि वेस्ट इंडीजच्या दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका आता संपली असून, भारतीय संघाने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने....

सिराजचा दबदबा! 2025मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत अव्वल स्थानी झेप

—
ऑक्टोबर 14, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. वेस्टइंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दोन कसोटी....

पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज खेळाडूचे झाले निधन

—
ऑक्टोबर 13, 2025

क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वजीर मोहम्मद यांचे सोमवारी 95 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम....

टीम इंडियाचं श्रीलंकेला आव्हान, विंडीजवर मात करून डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर पोहचणार भारतीय संघ?

—
ऑक्टोबर 13, 2025

जशी या मालिकेच्या आधी अपेक्षा होती, तशीच गोष्ट मंगळवारी घडणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकण्याच्या टप्प्यावर आहे. इथे जिंकणे फक्त औपचारिकता....

वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त एवढ्या धावांची गरज! वेस्टइंडीजचा पराभव निश्चित

—
ऑक्टोबर 13, 2025

वेस्टइंडीजविरुद्ध 121 धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशीच्या खेळाच्या शेवटी एका विकेटवर 63 धावा केल्या आहेत आणि आता वेस्टइंडीजविरुद्ध क्लीन स्वीपसाठी फक्त 58 धावा बाकी....

_Rohit Sharma shubman gill

IND vs WI: कर्णधार झाल्यानंतर गिलचा खेळण्याचा अंदाज बदलला, टीकाकारांना खेळीतून प्रत्युत्तर! पाहा आकडे

—
ऑक्टोबर 12, 2025

भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीमध्ये कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) अप्रतिम खेळी केली. त्याने नाबाद 129 धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यानंतर गिलला....

‘हे खूप दुर्दैवी आहे…’ कुलदीप यादव बद्दल अनिल कुंबळे यांनी केले मोठे वक्तव्य

—
ऑक्टोबर 12, 2025

भारत आणि वेस्ट इंडीजच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यातही भारतीय संघ आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. एकदा....

Ind vs WI: ब्रायन लारा यांनी यशस्वीकडे केली ही मागणी, म्हणाले…

—
ऑक्टोबर 12, 2025

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात दिल्लीमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यशस्वी जयस्वालने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 175 धावा केल्या. वेस्टइंडीजच्या गोलंदाजांना....

कुलदीप यादवची कमाल! 4 विकेट घेऊन केला मोठा विक्रम, ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

—
ऑक्टोबर 12, 2025

दिल्ली कसोटीमध्ये कुलदीप यादवने इतिहास रचला आहे. दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शाई होपला बाद करून कुलदीपने एक वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. कुलदीप....

Ind vs WI: तिसऱ्या दिवशी साई सुदर्शन मैदानाबाहेर! समोर आली मोठी अपडेट

—
ऑक्टोबर 12, 2025

भारत आणि वेस्ट इंडीजच्या मालिकेचा दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही पूर्णपणे पकड मजबूत ठेवली....

Previous Next