test cricket

Sehwag And Head

‘या’ 3 दिग्गजांच्या नावावर कसोटीमध्ये दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा खराब रेकाॅर्ड

—
सप्टेंबर 17, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत खूप नाव कमावले. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण तीन सर्वात धोकादायक फलंदाजांबद्दल जाणून घेऊया. ज्यांनी गोलंदाजांवर वर्चस्व....

Marais Erasmus

वनडे सामन्यातील पंचाला किती पगार मिळतो? पुरुष आणि महिला पंचांच्या पगारात किती आहे फरक?

—
सप्टेंबर 16, 2024

क्रिकेटमध्ये पंचांची भूमिकाही खूप महत्त्वाची असते. पंचांशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्याची कल्पनाही करता येत नाही. चाहते अनेकदा पंचाचा पगार जाणून घेण्यात रस दाखवतात. येथे आम्ही तुम्हाला वनडे....

कसोटी क्रिकेटमध्ये वापरतात चक्क इतक्या प्रकारचे चेंडू! भारतीय संघ वापरतो ‘हा’ चेंडू

—
सप्टेंबर 16, 2024

कसोटी क्रिकेट हा जागतिक स्तरावर उत्कृष्ट दर्जाचा खेळ मानला जातो. सर्व संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. कसोटीमध्ये खेळाडूंचा फिटनेस असणे खूप महत्वाचे आहे.....

Sri Lanka vs AUS

न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन

—
सप्टेंबर 16, 2024

श्रीलंका आणि न्यूझीलंड (Sri Lanka And New Zealand) दोन्ही संघांमध्ये आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेने या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा....

BAN vs IND 2nd Test

IND vs BAN: कसोटीमध्ये भारताविरूद्ध किती वेळा जिंकला बांगलादेश संघ?

—
सप्टेंबर 14, 2024

भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यामध्ये आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. (19....

“भारतीय गोलंदाज इतरांपेक्षा वेगळे…” नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

—
सप्टेंबर 14, 2024

भारतीय संघ घरच्या मैदानावर (19 सप्टेंबर) पासून बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवा गोलंदाजी....

पहिल्यांदा पाकिस्तानला लोळवले, आता भारताला दिला इशारा! बांगलादेश खेळाडूचे मोठे वक्तव्य

—
सप्टेंबर 10, 2024

आगामी बांगलादेशचा भारत दोरा आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहितच्या....

England Test Squad

बेन स्टोक्सचे पुनरागमन, पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

—
सप्टेंबर 10, 2024

इंग्लंड संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान (England And Pakistan) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही....

Team India

वनडे-टी20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट! तरीही ‘हा’ स्टार भारतीय कसोटी क्रिकेटपासून वंचित

—
सप्टेंबर 10, 2024

भारतीय संघ आगामी बांगलादेशसोबत घरच्या भूमीवर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही सामने चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहेत. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली....

Gabba-Test-Rishabh-Pant

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पंत करणार पुनरागमन, मोठे अपडेट समोर

—
सप्टेंबर 8, 2024

भारतीय संघ आगामी घरच्या भूमीवर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या....

Sunil-Gavaskar-Walk-out

गावसकरांच्या नावावर ‘हा’ खास रेकाॅर्ड, कोणताच भारतीय करू शकला नाही बरोबरी

—
सप्टेंबर 4, 2024

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. काही दिग्गज खेळाडूंनी असे काही रेकाॅर्ड त्यांच्या नावावर केले आहेत की, ते अजूनही तसेच आहेत. ते रेकाॅर्ड अद्याप....

“घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे…” पराभवानंतर पाकिस्तान कर्णधाराचे मोठे वक्तव्य

—
सप्टेंबर 3, 2024

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा होता. या दौऱ्यावर बांगलादेश आणि पाकिस्तान (Bangladesh And Pakistan) दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0....

Indian-Cricket-Test-Team

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ गोलंदाजाने एकाच षटकात दिल्या सर्वाधिक धावा

—
सप्टेंबर 3, 2024

सध्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडे षटक टाकण्याचा लाजिरवाणा रेकाॅर्ड इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) नावावर आहे. पण भारतीय क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे.....

Pakistan Test Team vs ENG

BAN vs PAK: पाकिस्तानचा दुसऱ्यांदा धु्व्वा उडवण्यासाठी बांगलादेशला 143 धावांची गरज

—
सप्टेंबर 2, 2024

सध्या बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला कसोटी सामना रावलपिंडी मैदानावर खेळला गेला. त्यामध्ये बांगलादेशनं 10....

आश्चर्यकारक! 21 वर्षाच्या कारकीर्दीत ‘या’ खेळाडूनं कधीच नाही फेकला NO-BALL

—
सप्टेंबर 1, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक असे नवीन रेकाॅर्ड बनले आहेत, तर अनेक जुने रेकाॅर्ड तुटले गेले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात अशी एकही गोष्ट अशक्य नाही. तत्पूर्वी....

Previous Next