test cricket
मानाच्या ऍशेस मालिकेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; २६ वर्षांनंतर पहिल्यांदाच पर्थमध्ये होणार अखेरचा सामना
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला आणि पुरुष संघांचे बुधवारी (१९ मे) २०२१-२२ उन्हाळी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात यावर्षाच्या अखेरिस होणाऱ्या ऍशेल मालिकेचाही समावेश....
दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग ‘अशी’ केली समस्येवर मात
भारतीय कसोटी संघात भिंत म्हणून ओळख निर्माण करणारा चेतेश्वर पुजारा हा नेहमीच मैदानात शांत आणि संयमी खेळी खेळताना दिसून येत असतो. गोलंदाजाने कितीही आक्रमक गोलंदाजी....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा चेंडू किती महाग असतो माहीत आहे का? घ्या जाणून
आंतरराष्ट्रीय क्रिकेट तीन प्रकारांमध्ये खेळले जाते. यात कसोटी क्रिकेट,वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेटचा समावेश आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात दोन प्रकारचे चेंडू वापरण्यात येत होते. आता....
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘माझे ध्येय कसोटीमध्ये परत येणे आहे, पण…
भुवनेश्वर कुमारची गणना भारताच्या मुख्य गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याला कारकीर्दीदरम्यान अनेक दुखापती झाल्या आहेत. दुखापतीतून सावरताना त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पुनरागमन केले आणि पुन्हा एकदा....
‘या’ तीन भारतीयांना आता कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड, एक तर आहे ‘त्रिशतकवीर’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पडले आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली....
न्यूझीलंडकडून पहिल्यांदा १०० बळी घेण्याचा मान ते अवघ्या २९व्या वर्षी निवृत्ती! जाणून घ्या ‘या’ किवी खेळाडूची रोमांचक कहाणी
न्यूझीलंड संघाचे माजी खेळाडू डिक मोट्ज हे कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाकडून कसोटीत सर्वात प्रथम 100 विकेट्स घेणारे खेळाडू आहेत. तेही त्यांच्या शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या.....
विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का
ख्राइस्टचर्च। रविवारपासून(३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. हा सामना हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर होत असून....
…जेव्हा ब्रायन लाराला स्लेजिंग करणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात, वाचा खुद्द पॉंटिंगने सांगितलेला किस्सा
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा हंगाम पार पडत आहे. या स्पर्धेत नवीन वर्षाच्या आदल्या संध्याकाळी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग आणि वेस्ट इंडिज संघाचे....
बॉक्सिंग डे कसोटी: न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने शतक तर केले, पण…
सध्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी क्रिकेटची पर्वणी सुरू आहे. एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सुरू असताना दुसरीकडे न्युझीलंडमध्ये न्युझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात देखील कसोटी सामना सुरू आहे. या....
तेव्हा वाडेकर यांच्या आणि आता कोहलीच्या टीम इंडियाची निचांकी धावसंख्या, पाहा दोन सामन्यांतील समानता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच कसोटी मालिका सुरु आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात....
मोठी बातमी! पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या मोहम्मद आमिरने तडकाफडकी घेतली निवृत्ती?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहमद आमिरने कसोटी क्रिकेटला अगोदरच राम- राम ठोकला आहे. परंतु आता अशी माहिती मिळत आहे की, त्याने मर्यादित षटकांच्या खेळातून सुद्धा निवृत्ती....
या मालिकेद्वारे होणार भारतीय उपखंडात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन; कार्यक्रम झाला जाहीर
कोरोना महामारीनंतर क्रिकेटजगत पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात मैदानांवर प्रेक्षक पहायला मिळत आहेत. जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग असलेली आयपीएल विनाप्रेक्षक....
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
क्रिकेट हा कायमच अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे फिरते. एक खेळाडू अशी काही चमत्कारी खेळी करतो किंवा....
गोलंदाजीतील हिरो फलंदाजीतही चमकला, ‘हे’ आहेत त्याचे २ विक्रम
झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज होता. झहीर खानने गोलंदाजीत स्विंग, स्पीड आणि रिव्हर्स स्विंगमुळेही जागतिक क्रिकेटमध्ये अनेक....
कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या यशामध्ये तिसर्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणारा फलंदाज हा तांत्रिक आणि मानसिक दृष्टिकोनातून तयार असावा लागतो. कारण....









