Test Series
‘देशाची टीम आहे, कोणाच्या घरची नाही..’ शमींच्या प्रशिक्षकांचा गंभीर-आगरकरांवर संताप
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकात्यात पहिल्या कसोटीमध्ये 30 धावांनी पराभव झाल्यानंतर....
ENG vs AUS: पर्थ कसोटी पराभवानंतर इंग्लंड संघात मोठा बदल! तीन खेळाडूंना स्क्वॉडमधून वगळलं
पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडची फलंदाजी अतिशय खराब झाली आणि त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला (Ashes series 1st test AUS vs ENG)....
कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा, 2 वर्षांनंतर दमदार गोलंदाजाची टीममध्ये धडाकेबाज पुनरागमन
डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने नुकतीच या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला....
दक्षिण आफ्रिका ODI मालिकेसाठी या 5 खेळाडूंना संधी नाही; मिस्ट्री स्पिनरचंही तिकीट कापलं
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. नियमित एकदिवसीय कर्णधार शुबमन....
100 धावा झाल्या की डाव घोषित करा,” रवि शास्त्रींचा सल्ला भारताला गुवाहाटीत विजय मिळवून देऊ शकेल का?
कसोटी सामन्यात विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या कसोटीमध्ये दोन दिवसांत 180 षटकं पूर्ण व्हायला हवी होती. पण खराब प्रकाशामुळे आतापर्यंत फक्त 157.2 षटकं....
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा अनोखा क्षण; सामन्याच्या पहिल्या तीन डावांत घडला भन्नाट संयोग
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. या कसोटी सामन्यात....
पहिली कसोटी गमावूनही भारत कितीदा मालिकेत परतला? ऋषभ पंतकडून कमबॅकची आशा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ईडन गार्डन्सवरील पराभवाने हे सिद्ध केले की भारतीय संघ आता पूर्वीइतका मजबूत....
IND vs SA: गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल; गिलच्या जागी या खेळाडूला संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.....
Guwahati Test: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच लंचपूर्वी टी ब्रेक, सामन्याची वेळही बदलली
जर तुम्हाला कसोटी क्रिकेट आवडत असेल, तर तुम्ही कदाचित हे लक्षात घेतले असेल की कसोटी सामन्यात पहिल्या सत्रानंतर दुपारचे जेवण घेतले जाते. गुलाबी चेंडूच्या कसोटीत,....
“भारतविरुद्ध 4-5 कसोटी सामन्यांची मालिका हवी…”, टेंबा बावुमाचा मोठा दावा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेत टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि....
Ashes Test: W,W,W,W,W,W,W स्टार्कनं एकामागोमाग 7 विकेट्स घेतल्या; इंग्लंडचा डाव 172 धावांत कोसळला
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ क्रिकेट स्टेडियमवर पहिली अॅशेस कसोटी खेळली जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु ऑस्ट्रेलियाचा वेगवान....
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली? टेंबा बावुमाकडे इतिहास रचण्याची संधी!
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. कोलकाता कसोटीत भारताला पराभूत केल्यानंतर, संघाचे डोळे गुवाहाटी कसोटीवर आहेत. तथापि, त्यांच्यासाठी हे....
IND vs SA: फक्त शुभमन गिलच नाही, या खेळाडूच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह; अंतिम निर्णय कधी होणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात नियमित भारतीय कर्णधार शुभमन गिलचा सहभाग अशक्य दिसत....
IND vs SA: गिलचा सहभाग दुसऱ्या कसोटीसाठी अनिश्चित? पर्यायी खेळाडू सज्ज, पण हा मोठा प्रश्न कायम
भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीमसोबत गुवाहाटीला पोहोचला आहे. मात्र त्याची मानदुखी पूर्णपणे बरी झालेली नाही. गिल गुरुवार आणि शुक्रवारच्या....
IND vs SA: शुबमन गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर? या खेळाडूचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. नियोजित कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का....


















