The Oval Test
मोठी संधी गमावली, तिसऱ्याच षटकात बर्न्समुळे रोहितला जीवनदान; आता सलामीवीर उडवणार धुरळा…!
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (०३ सप्टेंबर) भारतीय संघ पुनरागमन करताना दिसला. इंग्लिश संघाने पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली असली तरी दुसऱ्या डावात....
वेगवान गोलंदाज अँडरसनचे फलंदाजीत अनोखे ‘शतक’, भल्याभल्यांनाही नाही जमला हा पराक्रम
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, त्याच्या झंझावती आणि स्विंग गोलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. पण शुक्रवारी (३ सप्टेंबर) त्याने लंडनच्या केनिंग्टन ओव्हलमध्ये भारताविरुद्ध चौथ्या कसोटी....
इंग्लंडच्या हमीदने स्विंगचा सामना करण्यासाठी केलं असं काही, कोहलीने थेट पंचांकडे केली तक्रार
भारतीय कर्णधार विराट कोहली व्यक्त होण्यासाठी ओळखला जातो आणि जर तो मैदानावरील एखाद्या गोष्टीशी सहमत नसेल तर तो संबंधित व्यक्तीला याची जाणीव करून देत असतो.....
उमेशच्या जादुई चेंडूने उखाडलं इंग्लंडचं ‘मूळ’, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारी विकेट
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला तीन बाद ५३ धावांवर रोखण्यात यश मिळवले. दिवसाचा खेळ संपण्याच्या....
‘त्याचे अर्धशतक माझ्या खेळीपेक्षाही खूप मोठे’, शार्दुलची दे दणादण फटकेबाजी पाहून सेहवागही प्रभावित
भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इतिहास रचला आहे. संघ कठीण परिस्थितीत असताना खेळायला आलेल्या ठाकूरने....
संयमी अर्धशतकासह कोहली धोनीवर ठरला वरचढ, धावांच्या ‘या’ बड्या विक्रमात पोहोचला अग्रस्थानी
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या....
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या रूटला बाद करण्याची ट्रिकही मिळाली आणि गोलंदाजही गवसला, आता फक्त…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. मलिकेत इंग्लंडचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजांसमोरचे सर्वात मोठे आव्हान बनला आहे.....
‘धोनी, तेव्हा तू माझ्या खिशात होतास, मी नव्हे’; पीटरसनने सांगितली ओव्हल कसोटीतील जुनी आठवण
इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना द ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने या मैदानाशी संबंधित आपल्या....
चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची किती असेल शक्यता?
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडने लीड्समध्ये पाहुण्या संघाचा पराभव करून 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1....
टीम इंडियावर कसोटी मालिका पराभवाचे सावट! ओव्हल अन् मँचेस्टरवरील आकडे आहेत खूपच दुर्देवी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. भारतीय संघ पहिली कसोटी जिंकण्याच्या जवळ आला होता. पण पावसामुळे सामना अनिर्णित राहिला.....
एक तीर दो निशान! अजिंक्यच्या पदार्पणाची ‘दशकपूर्ती’, पत्नीने शुभेच्छा देत टीकाकारांवरही साधला निशाणा
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 10 वर्षांपूर्वी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2011 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेलेला टी-20 सामना....
लीड्स ते लंडन, भारतीय क्रिकेटर्स लक्झरी ट्रेनने पोहोचले ओव्हलला; पाहा प्रवासातील भारी फोटो
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून केनिंग्टन ओव्हल स्टेडियम येथे खेळला जाईल. यामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू लीड्सहून लंडनला पोहोचले आहेत.....
भारतीय फलंदाजांचा समाचार घेणारा इंग्लंडचा ‘हा’ अनुभवी गोलंदाज कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती
इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होऊ शकतो, असा दावा त्याच्या एक माजी सहकारी गोलंदाजाने केला आहे. 2009 मध्ये....
मयंती लँगरने पती स्टुअर्ट बिन्नीचा ‘तो’ फोटो शेअर करत चाहत्यांना टाकले गोंधळात
मयंती लँगर एक लोकप्रिय निवेदिका आहे. सध्या तिने खेळ जगतापासून काही काळ अंतर ठेवले आहे. असे असले तरी क्रिकेट तिच्यापासून दूर जाण्यास तयार नाही. याचा....
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात फेरबदल; बटलरची उर्वरित मालिकेतून माघार, तर ‘या’ गोलंदाजांचे पुनरागमन
इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पूर्ण झाले असून आता चौथा सामना ओव्हल मैदानावर २ सप्टेंबरपासून....




















