tilak Verma
भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाना, तिलक-जडेजाने केले फोटो शेअर
आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रीलंकेकडे रवाना झाला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेचे 4 सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत....
रोहित शर्मा आहे तिलकची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम! युवा फलंदाजाकडून मिळालेल्या मदतीचा खुलासा
आशिया चषक 2023 स्पर्धेची सुरवात 30 ऑगस्ट पासून होणार आहे. स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाने 21 ऑगस्टला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यात युवा खेळाडू तिलक....
आयर्लंडमध्ये ‘वंडर बॉय’ तिलक फ्लॉप! दुसऱ्याच चेंडूवर केला अपेक्षाभंग
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील तिलक वर्मा अपयशी ठरली. अवघी एक धाव करून त्याने विकेट गमावल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक....
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव
आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (19 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी दिला. पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी भारतीय संघाला डकवर्थ लुईस....
Asia Cup 2023 । रवी शास्त्री, संदीप पाटील आणि एमएसके प्रसादांनी निवडला भारतीय संघ, वरिष्ठांकडे दुर्लक्ष
आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून संघ तयारी करत आहेत. भारतीय संघ मात्र....
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. भारताचा 20 वर्षीय तिलक....
रोहित शर्माकडून तिलक वर्माचा टॅलेंटेड म्हणून उल्लेख, म्हणाला, ‘मला कधी विश्वचषक जिंकता आला नाही…’
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मायदेशात परतला आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिका खेळत आहे. पण रोहित या....
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलक वर्मा याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अशातच रविचंद्रन अश्विन याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडे अशी मागणी केली आहे की,....
‘इज्जत वाचली पाहिजे बास…’, भारतीय संघाच्या मियामीतील व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील चौथा सामना येत्या शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) फ्लोरिडा येथील लॉडरहिलमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय....
पदार्पणवीर तिलकपासून ते कुलदीपपर्यंत, ‘या’ भारतीय खेळाडूंना ICC Rankingमध्ये मोठा फायदा; वाचाच
नुकतीच आयसीसीकडून रँकिंग जारी करण्यात आली. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 टी20 सामने खेळले गेले. या सामन्यातील प्रदर्शनामुळे आयसीसी रँकिंग बदलली आहे. अनेक खेळाडूंना....
तिलक वर्माच्या अनोख्या सेलिब्रेशनमागे रोहितच्या मुलिचा हात! पराभवानंतर फलंदाजाने स्वतः दिली माहिती
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (7 जुलै) यगानामध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला, जो या....
पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणाऱ्या हार्दिकने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाच खापर! वाचा काय म्हणाला कर्णधार
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका सध्या सुरू आहे. रविवारी (6 ऑगस्ट) उभय संघांतील दुसऱ्या सामन्याच्या निकाल पाहुण्या भारताच्या विरोधात गेला. वेस्ट....
रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा
सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, अनुभवी खेळाडूंना या संघात जागा मिळाली नसली तरी,....
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’
वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची बुधवारी (दि. 05 जुलै) घोषणा झाली. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. यात तिलक वर्मा....




















