Tokyo Olympic

तिरंदाजीत पराभूत झाल्यानंतर अतनू दासने मागितली देशाची माफी; म्हणाला, ‘सॉरी इंडिया…’

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) पुरुष तिरंदाजीत भारताला अपयश आले. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या अतनू दास आणि लंडन ऑलिंपिक....

सेमीफायनलमध्ये सिंधू सरळ सेटमध्ये पराभूत; आता लक्ष्य कांस्य पदक

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विजय मिळून अंतिम सामन्यात प्रवेश करेल, अशा आशा भारतीयांना होत्या. मात्र, महिला एकेरी....

जागतिक अव्वल क्रमांकाच्या बॉक्सरकडून पूजा राणीचा एकतर्फी पराभव; ऑलिंपिक्स २०२०मधून पडली बाहेर

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) भारतासाठी संमिश्र सुरुवात झाली आहे. तिरंदाजीत अतनू दास पराभूत झाला. त्यानंतर डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरने इतिहास रचत अंतिम....

रायफल ३ पोझिशनमध्येही भारतीय नेमबाजांचा पराभव; अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अंजुम अन् तेजस्विनीला अपयश

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शनिवार (३१ जुलै) भारतीय नेमबाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. असाका शूटिंग रेंज येथे महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये....

हॉकीमध्ये भारतीय महिलांचा दमदार विजय; वंदना बनली ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

जुलै 31, 2021

शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने ४-३....

कमलप्रीतने रचला इतिहास; फायनलमध्ये पोहोचणारी बनली दुसरी भारतीय महिला थ्रोअर

जुलै 31, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मधील नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात  सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात....

भारताच्या आशा धूळीत! अव्वल बॉक्सर अमित पंघलला रिओ ऑलिंपिक विजेत्या मार्टिनेझने दिली ऑलिंपिक पदार्पणात मात

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवसाची (३१ जुलै) सुरुवात भारतासाठी अत्यंत निराशाजनक झाली. महिलांच्या डिस्कस थ्रोमध्ये दोन वेळची पदक विजेती सीमा पुनिया पदक मिळवण्याची स्पर्धेतून....

लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात

जुलै 31, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शनिवारी (३१ जुलै) पुरुष तिरंदाजीत भारताला अपयश आले. पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना भारताच्या अतनू दास आणि लंडन ऑलिंपिक....

दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक

जुलै 31, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मधील नवव्या दिवसाची (३१ जुलै) सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांच्या डिस्कस थ्रो खेळात क्वालिफिकेशन ग्रूप एमध्ये एशियन गेम्समध्ये दोन वेळा पदक जिंकणारी भारतीय....

टोकियो ऑलिंपिक: सेलिंग फायनलसाठी क्वालिफाय करण्यात विष्णू अन् नेत्रा अपयशी

जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पदार्पण करत असलेले भारतीय नौकानयनपटू विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमानन यांचा प्रवास इथेच संपला आहे. कारण, दोघेही आपापल्या गटातील पदकाच्या राऊंडसाठी....

चक दे इंडिया! क्वार्टर फायनलपूर्वी भारतीय हॉकी संघाचा जपानवर ५-३ ने दमदार विजय

जुलै 30, 2021

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारचा (३० जुलै) दिवस भारतासाठी आनंदाचाच म्हणावा लागेल. कारण भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेन या दोन महिला खेळाडू....

जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जोकोविचला पराभूत करत झ्वेरेवची फायनलमध्ये धडक

जुलै 30, 2021

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) पुरुष एकेरीतील उपांत्य सामना पार पडला. हा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर....

कमालच रे सिंधू! जपानच्या यामागुचीला सरळ सेटमध्ये पराभूत करत मिळवले उपांत्य सामन्याचे तिकीट

जुलै 30, 2021

भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमधील आठवा दिवस (३० जुलै) खूपच मोठा आहे. कारण, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने भारतासाठी ऑलिंपिकमधील दुसरे पदक पक्के केले आहे. त्यानंतर आता महिला बॅडमिंटनमध्ये....

‘क्लबमध्ये स्वागत आहे’, भारताचे दिग्गज बॉक्सर विजेंदर अन् मेरीने केले लवलीनानाचे अभिनंदन

जुलै 30, 2021

शुक्रवारी (३० जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये महिला बॉक्सिंगमध्ये भारताची मान उंचावली आहे. ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय लवलीना बोरगोहेनने माजी विश्वविजेती....

वाईट झालं राव! ऑलिंपिक पदकाची दावेदार मानली जाणारी दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत; सॅनने घेतला सूड

जुलै 30, 2021

भारताला महिला तिरंदाजी दीपिका कुमारीकडून खूप अपेक्षा होत्या. तिला पदकाची दावेदार मानले जात होते. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात ती कमी पडली. टोकियो ऑलिंपिक्स २०२०....

Previous Next