Tokyo Olympic
तब्बल ६ कोटींचे बक्षीस, क्लास वनची पोस्ट आणि बरंच काही! पाहा सुवर्णपदक विजेत्याला काय काय मिळणार?
टोकियो। शनिवारी (७ ऑगस्ट) भारतीय खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकी खेळात ऑलिंपिक्स २०२० मध्ये देशाची मान उंचावली आहे. त्याने या खेळात दुसऱ्याच प्रयत्नात सर्वाधिक लांब म्हणजेच....
सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्रावर उधळली स्तुतीसुमने; म्हणाले, ‘त्याने जे साध्य केलंय…’
भारतासाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. कारण टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पठ्ठ्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून भालाफेकपटू नीरज....
अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील शनिवारचा दिवस (७ ऑगस्ट) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. भालाफेक या खेळात भारताच्या नीरज चोप्राने अव्वल क्रमांक पटकावत ऑलिंपिकचे सुवर्ण पदक....
इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय आव्हानाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी, ७ ऑगस्ट) भारताचा अखेरचा ऍथलिट भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होत होता. सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. त्याने....
जय बजरंगा! टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पूनियाने मिळवून दिले कुस्तीतील दुसरे पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) भारताचे कुस्तीतील आव्हान संपले. ऑलम्पिकमध्ये शिल्लक असलेला भारताचा अखेरचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने ६५ किलोग्राम फ्रीस्टाइल गटात कांस्य पदकासाठी झालेला....
ऐतिहासिक सामन्यासाठी नीरज करतोय ‘अशी’ तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने पदक जिंकले तर, ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये भारताला पदक....
पीएम मोदींचा दिल्लीतून टोकियोला कॉल, निराश महिला हॉकीपटूंचा ‘या’ शब्दांत वाढवला उत्साह
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (६ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून वंचित राहिलेल्या भारतीय महिला हॉकी संघाशी संवाद साधला. या दरम्यान अनेक खेळाडू रडू लागले.....
नाद करायचा नाय! इराणच्या कुस्तीपटूला चितपट करत बजरंग पुनियाने मिळवले सेमीफायनलचे तिकीट
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने देशाची मान उंचावली आहे. शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने इराणच्या मोर्तेझा....
अरेरे! सीमा बिस्ला पहिल्याच सामन्यात ट्युनिशियाच्या कुस्तीपटूकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदक जिंकण्याची शक्यता
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) भारतीय महिला कुस्तीपटूने निराश केले. भारतीय कुस्तीपटू सीमा बिस्ला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. महिलांच्या ५० किलो वजनी....
पदकाच्या दिशेने वाटचाल! भारताच्या बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या कुस्तीपटूला धूळ चारत गाठली क्वार्टर फयनल
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या सामन्यात भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या....
दुर्दैव! ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिला संघाचा ४-३ ने पराभव; भंगले पहिले ऑलिंपिक पदक पटकावण्याचे स्वप्न
भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करत देशाला ४१ वर्षानंतर ऑलिंपिकचे पदक मिळवून दिले. यानंतर आता शुक्रवारी (६ ऑगस्ट) कांस्य पदकाचा सामना भारतीय महिला संघ....
भारीच ना! पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनवर ३-२ ने आघाडी
भारताच्या पुरुष हॉकी संघाने गुरुवारी (५ ऑगस्ट) जर्मनीला ५-४ ने पराभूत केले आणि देशाला ४१ वर्षानंतर ऑलिंपिकचे पदक मिळवून दिले. यानंतर आता शुक्रवारी (६ ऑगस्ट)....
दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्यात झाला पराभूत
टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधील गुरुवारचा दिवस (५ ऑगस्ट) भारतासाठी ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात यशस्वी दिवस ठरला. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक आपल्या नावे केल्यानंतर, कुस्तीपटू....
चंदेरी यश! रवी कुमारच्या नावे ‘रौप्य’; भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले पाचवे मेडल
टोकियो ऑलिम्पिकच्या चौदाव्या दिवशी (गुरुवार, ५ ऑगस्ट) भारतातर्फे सर्वात मोठे आव्हान कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सादर केले. सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात रवी कुमारला रशियाच्या झावूर....
टोकियो ऑलिम्पिक: पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा, ‘या’ स्थानी समाप्त केली शर्यत
टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधील गुरुवारच्या दिवसाची (५ ऑगस्ट) सुरुवात भारतीय संघासाठी उत्कृष्टरित्या झाली. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांचा दुष्काळ संपवत ऑलिम्पिक पदक....



















