Tokyo Olympic
भारीच ना! रियो ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिनावर भारतीय हॉकी संघाचा ३-१ ने दमदार विजय; केली उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) पुरुष हॉकी स्पर्धेत भारत आणि अर्जेंटिना संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली....
सिंधूची झुंज यशस्वी! डेन्मार्कच्या मियाला धूळ चारत मिळवले उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट; पदकाच्या आशा कायम
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने राऊंड १६ च्या महिला एकेरी गटात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट हिला पराभूत करत अंतिम....
नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील सातव्या (२९ जुलै) दिवसाला सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या नौकानयन लाईटवेट डबल स्कल्सच्या अंतिम बी स्पर्धेतील भारतासाठी पहिला निकालही समोर आला आहे.....
भारताच्या आशांवर पाणी! ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून भारतीय नौकानयन जोडी बाहेर
टोकियो ऑलिंपिकमध्ये बुधवारी (२८ जुलै) पुरुषांच्या नौकानयन लाईटवेट डबल स्कल्सची उपांत्य फेरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अर्जुन लाट जाट आणि अरविंद सिंगच्या भारतीय जोडीने....
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभूत; दाखवला बाहेरचा रस्ता
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (२७ जुलै) बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ग्रूप डीमधील सामन्यात नेदरलँडच्या मार्क कुल्जेवने भारताचा स्टार खेळाडू....
दीपिकाची धडाकेबाज कामगिरी! तिरंदाजीत अमेरिकेच्या खेळाडूला पराभूत करत मिळवले उपउपांत्यपूर्व फेरीचे तिकीट
टोकियो ऑलिंपिक्समधील सहावा दिवस (२८ जुलै) तिरंदाजीत भारतासाठी चांगला ठरताना दिसत आहे. महिला तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि अमेरिका संघात पार....
पूजा राणीचा पावर पंच! ऑलिंपिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर
बुधवारी (२८ जुलै) महिला बॉक्सिंगमधील ७५ किलो मध्यम वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि अल्जेरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताकडून पूजा राणी....
भारीच ना! भूतानची कर्मा दीपिका कुमारीकडून पराभूत; थोड्याच वेळात होणार पुढील सामना
टोकियो ऑलिंपिक्सच्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) महिला तिरंदाजीत एकेरी गटात राऊंड ३२ मधील भारत आणि भूतान संघातील महत्त्वाचा सामना पार पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर....
बरमूडाच्या फ्लोराने रचला इतिहास; महिला ट्रायथलॉन स्पर्धेत देशाच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक अंतर कापत जिंकले पहिले ‘गोल्ड’
टोकियो ऑलिंपिक २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत बरमूडा देशाच्या महिला खेळाडूने मोठी कामगिरी केली. या स्पर्धेत ३३ वर्षीय फ्लोरा डफीने ग्रेट....
दुर्दैव! साताऱ्याचा प्रवीण जाधव तिरंदाजीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत
भारतीय खेळाडू प्रवीण जाधवने टोकियो ऑलिंपिक २०२०च्या पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड १६ मध्ये निराश केले. त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने....
भारतीय पठ्ठ्या चमकला! तिरंदाजीत प्रवीण जाधवने प्रतिस्पर्ध्याला ६-० ने चारली धूळ; मिळवला पुढच्या फेरीत प्रवेश
टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) आनंदाची बातमी येत आहे. पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड ३२ मध्ये भारतीय प्रवीण जाधवने चमकदार कामगिरी केली....
निराशा आणि फक्त निराशा! तिरंदाजीतील पराभवामुळे तरुणदीप राय ऑलिंपिकमधून बाहेर
महिला हॉकीपाठोपाठ आता तिरंदाजीतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सहाव्या दिवशी (२८ जुलै) पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या दुसऱ्या फेरीच्या राऊंड ३२ मधून....
हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
महिला हॉकीमध्ये भारतीय संघाला खास कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० च्या सहाव्या दिवशी (२८ जुलै) सुरुवातीलाच भारतीय महिला हॉकी....
टोकियो ऑलिंपिक: जय- पराजयाच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडूंचे किती खेळातील आव्हान बाकी? जाणून घ्या एका क्लिकवर
टोकियो ऑलिंपिक २०२० ला २३ जुलैपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत पाच दिवस लोटले आहेत. या खेळांच्या महाकुंभ मेळ्यात विविध देशातील खेळाडू विविध खेळात आपली प्रतिभा....



















