Tweet
‘आता काही वर्षांसाठी सुट्टीवर जावा…’, मुंबईच्या विजयानंतर पंजाबच्या प्रशिक्षकाचे मजेशीर ट्वीट
आयपीएल २०२० च्या हंगामाचा शेवट मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील अंतिम सामन्याने झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने....
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
शुक्रवारी(६ नोव्हेंबर) आयपीएल २०२० मध्ये झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे....
भारतीय संघात निवड न झालेल्या इशान किशनची स्फोटक खेळी पाहिलीय का?
आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी....
अखेर दिल्लीच्या विकेट्सला ट्रम्प यांच्या ट्विटचा सहारा, पाहा काय आहे प्रकरण
गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) आयपीएल२०२० च्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या क्वॉलिफारयरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने दिलेल्या २०१ धावांच्या....
‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल
इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये बुधवारी (28 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुबंई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा....
“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना बुधवारी (28 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट....
“कणखर राहा आणि संयम ठेव”, भारतीय प्रशिक्षकाचा सूर्यकुमार यादवला सल्ला
भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या फलंदाजीमुळे क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजही प्रभावित झाले आहे. मात्र, सातत्याने....
सुर्यकुमारला केलेलं ट्विट माझ्यासाठीही केलं असतं तर माझंही करियर वाचलं असतं!
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र, उत्तम कामगिरी करूनही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. भारतीय संघांचे प्रशिक्षक रवि....
सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड न करण्याच्या निर्णयाशी राजीव शुक्ला असहमत? पाहा काय केलं ट्विट
इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना बुधवारी (28 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार....
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
रविवारी(२६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये ४५ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने ८ विकेट्सने जिंकला. या सामन्यामुळे दोन्ही....
एकदम कडक! प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने सलमान खानला दिले सडेतोड प्रत्युत्तर, २०१४ मध्ये विचारला होता प्रश्न
नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रविवारी (१८ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. आयपीएलच्या या हंगामात पंजाब संघाला सातत्याने....
रवी शास्त्रींचे गजब ट्विट, निवृत्त झालेल्या ‘त्या’ क्रिकेटरला म्हणतायत कमबॅक कर
नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने धडाकेबाजी कामगिरी केली आहे. त्याची ही खेळी पाहून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करण्याची....





