umesh yadav

शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात ‘या’ खेळाडूची निवड

फेब्रुवारी 22, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून आता तिसरा आणि चौथा कसोटी सामना....

‘आरसीबी’तून आऊट ‘सीएसके’त इन? उमेश यादवच्या त्या कृतीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान

जानेवारी 24, 2021

युएईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपून दोन महिने उलटले नाहीत, तोवर बीसीसीआयने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्याच अंतर्गत काही दिवसांपुर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात....

खडतर परिस्थितीवर जिद्दीने मात करणारा विदर्भाचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटीपटू ‘उमेश यादव’

जानेवारी 24, 2021

इंग्रजांचा खेळ म्हणून हिणवले गेलेले क्रिकेट सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. भारतातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी दरवर्षी बऱ्याच खेळाडूंना....

यॉर्कर किंग कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिले संकेत 

जानेवारी 5, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. मात्र भारतीय संघाने मेलबर्न येथे झालेल्या....

बाबा झालो रे…!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा, पोस्टद्वारे दिली खुशखबर

जानेवारी 1, 2021

नुकताच दुखापतीमुळे मायदेशी परतलेला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आज (१ जानेवारी) बाबा बनला आहे. उमेशची पत्नी तान्या वाधवा गेल्या काही महिन्यांपासून गरोदर होती.....

ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी ‘टी नटराजन’ला संधी

जानेवारी 1, 2021

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीचे स्नायू ताणल्या गेल्याने त्याने दुसऱ्या डावात चौथे षटक टाकत असतानाचा....

तिसऱ्या कसोटीत उमेश यादवची जागा घेण्यासाठी ‘हे’ दोन गोलंदाज शर्यतीत

डिसेंबर 31, 2020

भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका सुरु आहे. ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना....

भारताला मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर

डिसेंबर 31, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीच इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकले आहेत. तर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात उशिराने....

AUS vs IND: उमेश यादव तिसऱ्या कसोटीतून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

डिसेंबर 29, 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची अत्यंत रोमांचक लढत झाली. या लढतीत भारताने ८ विकेट्स राखून विजय मिळवला....

टीम इंडियाच्या अडचणीत भर! गोलंदाजी करताना उमेश यादव ‘असा’ झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडिओ

डिसेंबर 28, 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात अत्यंत रोमांचक लढत चालू आहे. या ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ सामन्याच्या पहिल्या डावात भारताने १३१ धावांनी आघाडी....

वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, स्कॅनसाठी मैदानातून बाहेर

डिसेंबर 28, 2020

मेलबर्न। शनिवारपासून(२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला जोरदार धक्का बसला आहे. भारताचा वेगवान....

“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा

डिसेंबर 10, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर 17 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. तीन – तीन सामन्याची वनडे आणि टी-20 मालिका संपली आहे आणि आता....

‘या’ भारतीय गोलंदाजाला खेळणे आव्हानात्मक; सराव सामन्यातील शतकवीर खेळाडूची प्रतिक्रिया

डिसेंबर 9, 2020

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात खेळला गेलेला पहिला सराव सामना अनिर्णीत राहिला. दोन्ही संघामध्ये 17 डिसेंबर पासून सुरू होणार्‍या कसोटी सामन्यापूर्वी अजून एक सराव....

लईच भारी! पृथ्वी शॉने घेतला भन्नाट झेल; ऑस्ट्रेलियन कर्णधाराला धाडलं तंबूत, पाहा Video

डिसेंबर 7, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ एकीकडे यजमान संघासोबत टी२० मालिकेत सामना करत आहे. दुसरीकडे मात्र, कसोटी संघाची तयारी सुरू आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ....

‘या’ ३ भारतीय शिलेदारांचा असू शकतो अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा; दुसरे नाव आश्चर्यकारक

नोव्हेंबर 24, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कोरोना महामारीनंतर भारतीय संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दौर्‍यावर गेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत ऑस्ट्रेलियामध्ये तीनही क्रिकेट प्रकारातील सामन्यांच्या....

Previous Next