umpire Kumar Dharmasena
अंपायरच्या चुकीमुळे वर्ल्डकप सेंच्युरीला मुकलेला ‘हा’ खेळाडू, आजारपणामुळे 26व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट
क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे अंपायर. दोन प्रमुख अंपायरसह एक टेलिव्हिजन अंपायर, आणि एक रिझर्व अंपायर असे चार अंपायर एक मॅच कव्हर करत असतात.....






