Unknown Facts about Sanjana Ganesan

जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाचे पुणे कनेक्शन माहित आहे काय? पुण्यातील ‘या’ महाविद्यालयातून घेतलेय शिक्षण

मार्च 15, 2021

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सोमवारी संजना गणेशनबरोबर लग्न केले. पेशाने अँकर असलेल्या संजनाने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या जसप्रीत बुमराहला मात्र क्लिन बोल्ड केले....