US Open

प्रतिष्ठेच्या यूएस ओपनला मिळाला नवा चॅम्पियन! अमेरिकन खेळाडूचं स्वप्न भंगलं

सप्टेंबर 9, 2024

वर्षाची शेवटची ग्रँडस्लॅम असललेल्या यूएस ओपनमध्ये इटलीच्या जॅनिक सिनरनं इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सिनर यूएस ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष टेनिसपटू ठरला....

यूएस ओपनमध्ये खूप मोठा उलटफेर! दिग्गज कार्लोस अल्कारेज बिगरमानंकित खेळाडूकडून पराभूत होऊन बाहेर

ऑगस्ट 30, 2024

प्रतिष्ठित यूएस ओपन 2024 मध्ये खूप मोठा अपसेट झाला आहे. स्पेनचा दिग्गज खेळाडू कार्लोस अल्कारेज यूएस ओपन मधून बाहेर पडला. अल्कारेजला जागतिक क्रमवारीत 74व्या स्थानी....

Sumit-Nagal

दिग्गज फेडररला ‘हरवणारा’ भारतीय आर्थिक संकटात; बँकेत राहिलेत फक्त ‘एवढे’ रुपये; म्हणाला, ‘सरकारने…’

सप्टेंबर 21, 2023

टेनिसविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागल आर्थिक संकटात सापडला आहे. त्याने एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी एक कोटी रुपयांच्या बजेटची व्यवस्था केल्यानंतर....

MS Dhoni Carlos Alcaraz

पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज

सप्टेंबर 7, 2023

भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला टेनिसची देखील चांगलीच आवड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएल खेळतो. अशात विश्वचषकविजेत्या कर्णधाराला आपले....

Nick Kyrgios & Daniil Medvedev

यूएस ओपन 2022: किर्गियोसचा गतविजेत्या मेदवेदेवला पराभवाचा धक्का, आता अव्वल स्थानही धोक्यात

सप्टेंबर 5, 2022

टेनिस विश्वातील 2022मधील शेवटची ग्रँड स्लॅम यूएस ओपनमध्ये सोमवारी (5 सप्टेंबर) पुरूषांच्या एकेरीचा चौथा राऊंड रंगला. ऑस्ट्रेलियाचा स्टार निक किर्गियोस हा यावर्षी चागंलाच फॉर्ममध्ये दिसत....

djokovich

स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची यूएस ओपनमधून माघार, कारण वाचा

ऑगस्ट 25, 2022

आघाडीचा टेनिसपटू सार्बियाचा नोव्हाक जोकोविचने वर्षातील चौथी ग्रँडस्लॅम असलेल्या अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. कोविडची लस न टोचल्यास अमेरिकेत येण्यास इतर देशातील नागरिकांना बंदी आहे.....

जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा

सप्टेंबर 13, 2021

रविवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम मिळवले. त्याने  अंतिम सामन्यात दिग्गज टेनिसपटू नोवाक....

अंतिम सामन्यात बॅकफूटवर पडलेल्या जोकोविचच्या संयमाचा सुटला बांध, केली ‘नकोशी कृती’- VIDEO

सप्टेंबर 13, 2021

यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा नोवाक जोकोविच याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याला अंतिम सामन्यात रूसच्या दानिल मेदवेदेव याने हरवले आहे. चाहत्यांच्या त्याच्याकडून अंतिम....

जोकोविचच्या ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याचा स्वप्नाचा चुराडा, सुरेख प्रदर्शनासह मेदवेदेव ठरला विजेता

सप्टेंबर 13, 2021

अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१२ सप्टेंबर) उशिरा रात्रीपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या स्पर्धेतील अंतिम लढत टेनिस विश्वातील दोन दिग्गज टेनिपटूंमध्ये पार पडली. अंतिम....

जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून

सप्टेंबर 12, 2021

अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात आली आहे. नुकतेच महिलांच्या एकेरी स्पर्धेत १८ वर्षीय एमा रादूकानूने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. असे असतानाच, दुसरीकडे पुरुषांच्या....

सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर

सप्टेंबर 11, 2021

यूएस ओपन २०२१ स्पर्धेमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल मागे आहे. यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात विजय मिळवून जोकोविचने अंतिम सामन्यात प्रवेश केला....

९०च्या दशकात जन्मलेला पहिलाच ग्रॅंडस्लॅम विजेता टेनिसला मिळाला, अमेरिकन ओपन…

सप्टेंबर 14, 2020

न्युयॉर्क। रविवारी अमेरिकन ओपन २०२० च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. हा अंतिम सामना डॉमनिक थीम आणि जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात पार पडला. या....

आज अमेरिकन ओपनला मिळणार नवा विजेता; थीम-झ्वेरेवमध्ये रंगणार फायनल

सप्टेंबर 13, 2020

न्यूयॉर्क। दोन सेटमध्ये पिछाडीवर असताना अलेक्झांडर झ्वेरेवने शानदार पुनरागमन करत, पाब्लो कारेनो बुस्टाचा पराभव करून अमेरिकन ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा....

अमेरिकन ओपनमध्ये सुपर मॉमचे वर्चस्व; सेरेना-आझारेंका येणार सेमीफायनलमध्ये आमने-सामने

सप्टेंबर 10, 2020

न्यूयॉर्क| २०२० च्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या गटात सुपर मॉम्सचे वर्चस्व दिसले आहे. या स्पर्धेत महिलांच्या एकेरी स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि विक्टोरिया आझारेंका उपांत्यफेरीत....

टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

सप्टेंबर 2, 2020

३१ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सुमीत नागलने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम विजय मिळवला आहे.....

Next