Vaibhav Suryavanshi
पाकिस्तानी चाहत्यांकडून उकसवण्याचा प्रयत्न; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जे केलं ते पाहण्यासारखं- VIDEO VIRAL
19 वर्षांखालील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून दारूण पराभव पत्करावा लागला. मात्र, सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये काही पाकिस्तानी....
2025 मधील क्रिकेटचे सुपरहिट रेकॉर्डस! कसोटीत पहिल्यांदाच घडली ही गोष्ट, तर आयपीएलमध्ये अवघ्या 14 व्या वर्षी शतक
2025 हे वर्ष संपत आले असून या वर्षात क्रिकेटच्या मैदानावर अनेक अविश्वसनीय विक्रम प्रस्थापित झाले. काही विक्रम 148 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, तर काही....
IND U19 vs PAK U19: जियोहॉटस्टारवर नाही, भारत-पाकिस्तानचा महामुकाबला इथे पाहा! वैभव सूर्यवंशीवर असणार चाहत्यांच्या नजरा
भारतीय अंडर-19 संघ 14 डिसेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध अंडर-19 आशिया चषक 2025 मधील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल (IND U19 vs PAK U19). पाकिस्तान आणि....
‘या’ बाबतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला सोडले मागे! जाणून घ्या सविस्तर
भारताचा 14 वर्षांचा फलंदाजीतील उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी याने शुक्रवारी दुबईच्या आयसीसी अकादमी ग्राउंडवर यूएई (UAE) विरुद्धच्या अंडर 19 आशिया चषक सामन्यात 95 चेंडूंमध्ये शानदार....
शतकी कामगिरी करूनही वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात प्रवेश नाही? जाणून घ्या काय आहे ICC चा नियम
बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या खूप चर्चेत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वयात वैभवने आधी IPL 2025 मध्ये गुजरातविरुद्ध 35 चेंडूंमध्ये वादळी शतक....
14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा दबदबा! या विशेष बाबतीत विराट-रोहितसह सर्वांना टाकलं मागे
भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी (Vaibhav Suryavanshi) 2025 हे वर्ष खूपच शानदार ठरले. बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभवने आयपीएलमध्ये पदार्पण....
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची थरारक कामगिरी! वादळी शतक ठोकत केला जगातील अद्वितीय विक्रम
भारतीय क्रिकेटमधील हा खेळाडू वेगाने यशाच्या शिखरावर चढत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे, जो मूळचा बिहारचा आहे. आयपीएलमध्ये....
वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी20 मालिकेत मिळणार संधी!
गेल्या शुक्रवारी बांगलादेशच्या विरुद्ध सेमीफायनल सामना हरल्यावर भारत आशिया कप राइजिंग स्टार्स टूर्नामेंटमधून बाहेर झाला. पण संपूर्ण स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने कमाल केली. फक्त 14....
सुपर ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी का नाही? जितेश शर्माचा अनपेक्षित निर्णय
Asia Cup Rising Star 2025: पहिल्या सेमाफायनल सामन्यात बांगलादेशने 20 षटकांत 6 गडी गमवून 194 धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघासाठी विजयाची धावसंख्या 195 होती. भारताने....
भारत-पाकिस्तान सामन्यात ठरणार फायनलचा विजेता; वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष
आजचा दिवस (21 नोव्हेंबर) आशिया कप इमर्जिंग स्टार्स 2025 मध्ये महत्त्वाचा असेल. आजच्या सामन्यांवरून कोणते संघ अंतिम फेरीत पोहोचतील हे ठरवले जाईल. भारत आणि पाकिस्तान....
वैभव सूर्यवंशीचं वादळ! 3 सामन्यात ठोकले तब्बल 18 षटकार, नाॅकआऊटपूर्वी गाजवलं मैदान
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025: भारतीय क्रिकेट संघाचा 14 वर्षीय उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशीने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत आपल्या स्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून दिली....
नाॅक आऊट सामन्यात वैभव सूर्यवंशी फ्लाॅप, सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये भारत आणि ओमान यांच्यातील साखळी फेरीचा शेवटचा सामना पाहुण्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींना तितकाच थरारक ठरला. विजयी संघ थेट उपांत्य....
Asia Cup Rising Stars: इंडिया ए चा शेवटचा लीग सामना; जिंकले तर सेमीफायनल, हरले तर बाहेर!
ACC आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत आज इंडिया ए संघाचा शेवटचा लीग सामना ओमानविरुद्ध दोहा (कतर) येथे रंगणार आहे. हा सामना जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील....
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रमी पराक्रम! टी20मध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटर
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघ सध्या कतारमधील दोहा येथे सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत खेळत आहे. टीम इंडियाने युएईविरुद्धचा सामना 148 धावांनी....
11 चौकार, 15 षटकारांसह फक्त 32 चेंडूत वैभव सूर्यवंशीने ठोकलं शतक! विरोधी संघासाठी ठरला डोकेदुखी
ACC मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धा दोहा येथे खेळली जात आहे. 14 नोव्हेंबरला भारत A विरुद्ध यूएई A यांच्यात सामना रंगला. भारत A....








