Vaibhav Suryavanshi
Asia Cup Rising Stars: UAE विरुद्ध मैदानावर वैभव सर्यवंशी, कधी आणि कुठे पाहता येईल प्रक्षेपण
भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू, ज्यात वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे, शुक्रवारपासून दोहा येथे सुरू होणाऱ्या रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये आपली प्रतिभा दाखवेल. आयपीएल स्टार जितेश शर्माच्या....
9 चौकार, 4 षटकार 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा पुन्हा मैदानावर धमाका, इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला
आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपल्या जबरदस्त फलंदाजीने धमाल करणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या सातत्याने चर्चेत आहे. आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे वैभव सर्वांच्या....
वैभव सूर्यवंशीचे झाले प्रमोशन, रणजी ट्रॉफीमध्ये होणार ‘या’ संघाचा उपकर्णधार
वैभव सूर्यवंशीने इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियात आपल्या जोरदार खेळाने सगळ्यांना प्रभावित केले आहे. आता तो रणजी ट्रॉफीतही चमकण्यासाठी सज्ज आहे, पण या वेळी त्याला या....
वैभव सूर्यवंशीने कसोटीमध्ये टी-20सारखी खेळी खेळली! 14 चेंडूंमध्ये केल्या इतक्या धावा
भारताचा 19 वर्षांखालील संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सध्या दुसरा युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून....
वैभव सूर्यवंशीची रेकाॅर्डब्रेक कामगिरी! 9 चौकार, 8 षटकारांसह ऑस्ट्रेलियात ठोकले शतक!
14 वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशीची बॅट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांनंतर, त्याचा प्रभावी फॉर्म आता कसोटी क्रिकेटमध्येही कायम आहे. बुधवारी, ऑस्ट्रेलिया....
रियानचा एटीट्यूड आणि वैभवचे वय, नीतीश राणाने केला हटके खुलासा
फलंदाजीने कमालचा खेळ करून आपल्या टीमला दिल्ली प्रीमियर लीगचे विजेते बनवणारे नीतीश राणा सध्या चर्चेत आहेत. राणा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये राजस्थान रॉयल्स टीममधील आपल्या अनेक....
‘आशिया कप 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवा..’ माजी सिलेक्टरने दिला सल्ला
आशिया कप 2025 ची उलटी मोजणी सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. 8 देशांच्या दरम्यान होणाऱ्या या आशियाई इव्हेंटसाठी टीम....
वैभव सूर्यवंशीची एशिया कप 2025 मध्ये एन्ट्री? वर्ल्ड कप विजेता खेळाडू म्हणाला, “मी सिलेक्टर असतो तर…”
आशिया कप 2025 साठी संघ निवडण्यासाठी, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीला, ज्यामध्ये टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा समावेश आहे, खूप विचारमंथन करावे लागेल. निवडीसाठी अनेक....
वैभव सूर्यवंशीचा दमदार शाॅट, शूटिंग क्रूमध्ये पळापळ! थोडक्यात वाचला कॅमेरामॅन! पहा VIDEO
Vaibhav Suryavanshi Viral Shot Video: “बॉल बघ आणि मार”, हाच आहे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा साधा पण प्रभावी मंत्र. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या....
IPLसोबत अंडर-19 मधूनही मिळतं मोठं मानधन; वैभव सूर्यवंशीची कमाई ऐकून विश्वास बसणार नाही
वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षीय फलंदाज आयपीएल 2025 मध्ये पदार्पणापासूनच चर्चेत आहे. स्पर्धेत तुफानी शतक झळकावून तो सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला. राजस्थान रॉयल्सचा....
वैभव सूर्यवंशीने रचला नवा इतिहास, युवा कसोटीमध्ये सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम
इंग्लंड दौर्यावर खेळत असलेल्या वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्याच युवा कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक विक्रमात आपले नाव कोरले आहे. इंडिया अंडर-19 आणि इंग्लंड अंडर-19....
वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! जे कुणीच करू शकलं नाही, ते या तरुण स्टारने करून दाखवलं
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. त्याने सर्वात कमी वयात अर्धशतक आणि एक शतक ठोकून इतिहास रचला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी इंग्लंडच्या भूमीवर खळबळ....
वैभव सूर्यवंशीचा आता गोलंदाजीतही जलवा! पहिली विकेट घेताच इतिहासात कोरले नाव
Vaibhav Suryavanshi created history: इंग्लंड दौऱ्यावर युथ वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधू घेतले. वनडे मालिकेत त्याने एकूण 355....
वैभव सूर्यवंशीची वनडेत धमाकेदार कामगिरी, आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज
इंग्लंडच्या मैदानावर भारताच्या अंडर-19 संघासाठी शानदार कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातही खेळताना दिसणार आहे. यूथ वनडे सामन्यांमधील आपल्या दमदार खेळीमुळे....
इंग्लंडचा 7 विकेट्सने दणदणीत विजय, भारताला पाचव्या वनडेत अपयश!
इंग्लंडने भारताला पाचव्या वनडे सामन्यात 7 गडी राखून पराभूत केलं आहे. या पराभवानंतरही भारताने अंडर-19 स्तरावर खेळलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने विजय मिळवला आहे.....














