Vamika And Team India Win Connection

Vira-Kohli-Anushka-And-Vamika

वामिकाचा वाढदिवस आणि भारताच्या विजयाचे आहे खास कनेक्शन, पहिल्या बड्डेला द. आफ्रिका होणार फत्ते!

जानेवारी 11, 2022

केपटाऊन| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात मंगळवारपासून (११ जानेवारी) न्यूलँड्स येथे कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (Third Test) सुरू झाला आहे.....