Varun Chakravarthy about Death Threats

“तू मरूनच का जात नाहीस?”, भारतीय स्टार क्रिकेटपटूने जीवे मारण्याच्या धमक्यांचा केला खुलासा

मार्च 22, 2026

भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने त्याच्या कारकिर्दीच्या सर्वात त्रासदायक टप्प्याचा खुलासा केला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या हंगामावेळी त्याची कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटिव्ह....