Vijay Hajare Trophy

रिंकू सिंगची मेहनत वाया! सौराष्ट्रची सेमीफायनलमध्ये धडक, मुंबईचंही जेतेपदाचं स्वप्न भंगलं

जानेवारी 12, 2026

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आजपासून बाद फेरीला (Knockout Round) सुरुवात झाली आहे. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई आणि कर्नाटक यांच्यात लढत झाली. जिथे मजबूत वाटणाऱ्या....

MOHS1698944083996

मोहम्मद शमी आणि मोहम्मद कैफच्या अडचणीत वाढ! निवडणूक आयोगाकडून SIR सुनावणीची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जानेवारी 5, 2026

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed Shami) आणि त्याचा लहान भाऊ मोहम्मद कैफ (Mohmmed kaif) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने....

विराट आणि रोहित ‘विजय हजारे ट्रॉफी’च्या सहाव्या फेरीत खेळणार नाहीत! शुबमन- श्रेयस मैदानात उतरणार

जानेवारी 5, 2026

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या मंगळवारच्या सामन्यात खेळणार नाहीत. बीसीसीआयच्या (BCCI) नियमांनुसार, या....

विजय हजारे ट्रॉफीमध्ये युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीने वेधलं लक्ष, भारतीय संघात मिळणार संधी?

डिसेंबर 30, 2025

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare trophy) अनेक स्टार खेळाडूंसोबतच युवा खेळाडू देखील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन....

Arjun-Tendulkar

विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी कशी? लखनऊ सुपर जायंट्सला मोठ्या अपेक्षा!

डिसेंबर 29, 2025

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये गोवा क्रिकेट संघाकडून वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू (All-rounder) खेळाडू म्हणून खेळत आहे.....

गौतम गंभीरने रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक बनायला हवं.., इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

डिसेंबर 29, 2025

कसोटी क्रिकेटमधील (Test Cricket) टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय सध्या नाखूष आहे. त्यामुळेच, आता कसोटी फॉरमॅटसाठी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (V. V. S Laxman) यांची मुख्य प्रशिक्षक....

GettyImages-1496648635

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची जादू कायम! बंगालला मिळवून दिला आणखी एक विजय

डिसेंबर 29, 2025

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची (Mohmmed Shami) दमदार कामगिरी चंदीगडविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाली. शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. बंगालने या अटीतटीच्या सामन्यात चंदीगडचा....

ध्रुव शौरीचा धमाका! सलग 5 शतके ठोकून रचला इतिहास, जगदीशनच्या जागतिक विक्रमाशी साधली बरोबरी

डिसेंबर 26, 2025

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये विदर्भच्या ध्रुव शौरीने आपल्या फलंदाजीने खळबळ माजवून दिली आहे. 26 डिसेंबर रोजी हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने शानदार शतक....

रोहित शर्माच्या निशाण्यावर जावेद मियांदादचा रेकॉर्ड! सीएसके हेड कोचला मागे टाकत रोहित करणार खास क्लबमध्ये प्रवेश

डिसेंबर 25, 2025

रोहित शर्माने (Rohit Sharma) तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात ‘हिटमॅन’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती आणि....

सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर विराट कोहली! फक्त 3 शतके ठोकताच रचणार नवा इतिहास

डिसेंबर 25, 2025

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 (Vijay Hajare trophy 2025-26) च्या पहिल्याच दिवशी विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने....

574 धावांचा डोंगर आणि वर्ल्ड रेकॉर्ड! बिहारच्या विजयानंतरही हर्षा भोगले टेन्शनमध्ये, नेमकं कारण काय?

डिसेंबर 25, 2025

बिहार संघाने विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hajare trophy) सुरुवात अत्यंत धमाकेदार पद्धतीने केली आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात बिहारच्या फलंदाजांनी अक्षरश धुमाकूळ घालत 574 धावांचा डोंगर....

14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका! 62 वर्षांचा जुना जागतिक विक्रम मोडत रचला इतिहास

डिसेंबर 24, 2025

काही दिवसांपूर्वी अंडर-19 आशिया चषकातील अपयशामुळे टीकेचा धनी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने चोख उत्तर दिले आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध....

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विराट-रोहितसह ‘हे’ स्टार खेळाडू मैदानात उतरणार! शुबमन गिलच्या नावाचाही समावेश

डिसेंबर 22, 2025

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चा हंगाम 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांसारखे दिग्गज खेळाडू ॲक्शन मोडमध्ये....

किंग कोहली आणि हिटमॅनची जोडी मैदानात उतरण्यासाठी सज्ज! पाहा मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यांचं वेळापत्रक

डिसेंबर 22, 2025

भारतीय संघाचे सुपरस्टार विराट कोहली ( Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा आता ‘विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये रोहित....

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी नाही, पण मोहम्मद शमी आता ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळणार!

डिसेंबर 20, 2025

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी 20 डिसेंबरला 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात ईशान किशनचे (Ishan kishan) 2 वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे,....

Next