Virat Kohli and rohit sharma viral net session video

Video: सराव सत्रात विराटने रोहितपुढे केली त्याच्याच शॉटची नक्कल, हिटमॅनने दिली ‘अशी’ रिऍक्शन

मे 25, 2021

गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीची वाट पाहत आहेत. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व....