virat kohli harbhajan singh
VIDEO : गाबाच्या मैदानावर कोहली-भज्जीचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी गाबा येथे खेळली जात आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाले असून, त्यात यजमान ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसली....






