Virat Kohli- KL Rahul rested For Third T20I

Virat-Kohli-And-KL-Rahul

ब्रेकिंग: आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातून विराट-राहुलची एक्झिट! जाणून घ्या नेमके कारण

ऑक्टोबर 3, 2022

भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत केले. रविवारी (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळला गेलेला हा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. यामुळे भारताने तीन टी20....