Vivek Yadav

कोरोनाने घेतला आणखी एका क्रिकेटरचा बळी; राजस्थानचा रणजीपटूने अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मे 6, 2021

राजस्थानचा फिरकीपटू विवेक यादव याचे वयाच्या 36 व्या वर्षी बुधवारी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून विवेक यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार विवेकला कोरोनाचा संसर्ग....