Voice Captain Smriti Honorary

स्मृती मानधनानं रचला इतिहास! 84 सामन्यांतच 7 शतके झळकावून केली मिताली राजची बरोबरी

जून 19, 2024

स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले आहे. तिने आपल्या वनडे कारकिर्दीतील सातवे....