WI VS AFG
दोन वेळचा चॅम्पियन संघ पुन्हा अडचणीत! वर्ल्ड कपची थेट पात्रता हुकली, आता क्वालीफायरची वेळ
दोनदा विश्वविजेते ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याची वेस्ट इंडिजची संधी आता मावळली आहे. विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी कॅरिबियन....






