World Cup 2023 Semi Final
Semi Final 2: दक्षिण आफ्रिकेसाठी मिलरची एकाकी झुंज! ऑस्ट्रेलियासमोर फायनलसाठी 213 धावांचे आव्हान
विश्वचषक 2023 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारी (16 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर खेळला जातोय.....






