world cup vs champions trophy

चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकाइतकीच स्पर्धात्मक का? जाणून घ्या प्रमुख कारणे

फेब्रुवारी 15, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 लवकरच सुरू होत आहे. त्यापूर्वी ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल आठ वर्षांनी ही स्पर्धा पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात पुनरागमन....