WTC Final

कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत

—
जून 13, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आता अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ कसोटी क्रिकेटमधील पहिल्यावाहिल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने....

कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान

—
जून 13, 2021

न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यातील पहिला सामना लॉर्डसच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. जो अनिर्णीत अवस्थेत....

व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात

—
जून 13, 2021

विराट कोहली. भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूचे नाव घेताच धडाकेबाज फलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट नेतृत्त्व करणारा व्यक्ती सर्वांच्या डोळ्यांपुढे उभा राहतो. परंतु हाच कोहली....

‘विश्वास आहे मी चांगल्या स्थितीत असेल’, कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी ट्रेंट बोल्ट सज्ज

—
जून 13, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २ वर्षांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाणार आहे.....

रिषभचा धडाका कायम! पंतचे सराव सामन्यात शानदार शतक; गिल-इशांतची लक्षवेधी कामगिरी

—
जून 12, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु होण्यास आठवडाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. १८ ते २२ जून दरम्यान खेळल्या....

एकमेवाद्वितीय हिटमॅन! WTC Final जिंकताच १४४ वर्षांच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू बनणार

—
जून 12, 2021

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी केवळ ६ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक....

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

—
जून 12, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २९ वर्षीय कॉनवे....

भारतीय संघ खेळतोय आपापसात सराव सामना, पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंनी दाखवली चमक

—
जून 12, 2021

न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून सुरू होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. २ जून रोजी भारतातून इंग्लंडला गेल्यानंतर भारतीय संघ तीन....

व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव

—
जून 12, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. येत्या १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.....

हा खेळ आकड्यांचा! ‘हा’ भारतीय गोलंदाज नेहमीच ठरतो न्यूझीलंडला त्रासदायक

—
जून 12, 2021

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या....

‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय

—
जून 11, 2021

माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर सोशल मिडीयावर कायमच सक्रिय असतो. आपल्या भन्नाट आणि मजेशीर ट्विटमुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचवेळी विनाकारण टीका करणार्‍या परदेशी क्रिकेटपटूंना....

‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर

—
जून 11, 2021

कसोटी क्रिकेट हा संयम, जिद्द आणि दृढ इच्छाशक्तीचा खेळ आहे. यापूर्वी असे अनेक खेळाडू आले आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ दाखविल्याबद्दल खूप कौतुक झाले.....

इशांत शर्मा होणार WTC Final मधून बाहेर? ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

—
जून 11, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली असून, सर्व खेळाडू चांगलीच मेहनत घेताना....

दुसऱ्या कसोटीतून ऐनवेळी न्यूझीलंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूची माघार, पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल

—
जून 10, 2021

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत प्रथम....

न्यूझीलंडला जबर धक्का! विलियम्सनला घेरले दुखापतीने, दुसऱ्या कसोटीतून झाला बाहेर

—
जून 9, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याआधी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून (१० जून)....

Previous Next