WTC

जयस्वालकडे इतिहास रचण्याची संधी! ‘या’ एका कामगिरीने करू शकतो वर्ल्ड रेकॉर्ड

—
जून 15, 2025

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका (IND vs ENG 2025) 20 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत पुन्हा....

WTC Final जिंकल्यावर टेम्बा बवुमाचा आनंद गगनात मावेना, ICC गदेसोबतचा VIDEO VIRAL

—
जून 15, 2025

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25च्या अंतिम सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने हरवून पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट गदा जिंकण्यात यश मिळवले आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली अंतिम....

Usman-Khawaja-And-Steve-Smith

WTC अंतिम सामना हरताच स्टीव्ह स्मिथच्या नावावर लाजिरवाणा विक्रम!

—
जून 15, 2025

27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील संघाने 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनी....

WTC PRIZE MONEY: दक्षिण आफ्रिका झाली मालामाल, ऑस्ट्रेलिया आणि भारतालाही मिळाले कोटींचे बक्षिस

—
जून 15, 2025

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बक्षीस रक्कम: एडन मार्करमच्या करिष्माई शतकामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी जेतेपद जिंकले. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 282....

WTC PRIZE MONEY: विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव, पाहा किती बक्षीस रक्कम??

—
जून 14, 2025

आज WTC 2025 च्या अंतिम सामन्याचा निर्णायक दिवस आहे. कोणता संघ चॅम्पियन बनेल, दक्षिण आफ्रिका की ऑस्ट्रेलिया हे पाहणे मनोरंजक असेल. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर, दक्षिण....

भारताला मिळणार नाही WTC Finalचं यजमानपद, जय शहांचा निर्णय?

—
जून 14, 2025

भारताने अलीकडेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता भारताच्या आशांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. प्रत्यक्षात, अशी....

जे विराट-रोहितला जमलं नाही, ते स्टार्कने करून दाखवलं, बनला जगातील तिसरा फलंदाज

—
जून 14, 2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज मिचेल स्टार्कने बॅटने चमत्कार केला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 2 विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या....

Usman-Khawaja-And-Steve-Smith

WTC फायनल दरम्यान ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त, दीर्घ काळासाठी संघाबाहेर जाण्याची शक्यता

—
जून 14, 2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25चा शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 207 धावांवर ऑल....

टेम्बा बावुमाने बाबर आझमला मागे टाकलं, कर्णधार म्हणून रचला ऐतिहासिक विक्रम

—
जून 14, 2025

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाला चौथ्या डावात 282 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.....

WTC: एडन मार्करामचं जबरदस्त शतक; गांगुली-पाँटिंगच्या खास यादीत सामील

—
जून 14, 2025

जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस, दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पकड खूप मजबूत झाली, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलामीवीर फलंदाज एडन....

WTC Final: दुसऱ्या दिवशी पडले तब्बल 14 बळी, जाणून घ्या कोणत्या गोलंदाजाने केला कहर

—
जून 13, 2025

लॉर्ड्स येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. दुसऱ्या डावात सुरुवातीच्या अपयशानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले.....

WTC फायनलमध्ये बावुमाचं ‘पुजारा स्टाईल’ प्रदर्शन; चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO

—
जून 12, 2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच वर्ल्ड कप 2025चा शेवटचा सामना सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर....

WTC 2025 Final: पहिल्या दिवशी गोलंदाजांचीच चमक, इंग्लंडमध्ये प्रथमच घडला अनोखा इतिहास

—
जून 12, 2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025च्या अंतिम सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांत गुंडाळला. ज्यामध्ये....

क्रिकेटमध्ये नवा इतिहास? WTC Final मध्ये लॉर्ड्सवर भिडणार दोन बलाढ्य संघ

—
जून 11, 2025

WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 चा अंतिम सामना हा एक ऐतिहासिक सामना असणार आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन बलाढ्य....

WTC फायनलमध्ये न जाता ही टीम इंडियाला मिळणार कोट्यवधी रुपये! कसं ते जाणून घेऊया

—
जून 11, 2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत....

Previous Next