Yuzvendra Chahal Out Of ODI World Cup
“चहल खराखुरा मॅचविनर”, युझीला विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याने निराश झाला दिग्गज
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी....






