Zahir Khan
हर्षलने ‘या दिग्गजाला दिले आपल्या ‘झकास’ कामगिरीचे श्रेय; म्हणाला…
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याच्या गोलंदाजीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे अगोदर त्याला गोलंदाजी करण्यामध्ये काही अडचणी येत होत्या. मात्र, ...
‘भारतीय क्रिकेटची ही नवीन सुरुवात, संपूर्ण लक्ष रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर’, माजी भारतीय क्रिकेटरचे व्यक्तव्य
यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत जेतेपद ...
भुवीचा पॅटर्नच वेगळा! एकच विकेट घेऊनही झहीर अन् संदीपनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच गोलंदाज
आयपीएल २०२१ चा ४० वा सामना सोमवारी (२७ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. हा सामना हैदराबादने ७ विकेट्सने जिंकला. या ...
“बुमराहला कधीकधी डिवचले तर काही हरकत नाही”, माजी भारतीय क्रिकेटरचा इंग्लंड संघाला टोला
भारतीय क्रिकेट संघाने ज्या प्रकारे यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी जिंकली तो प्रसंग ऐतिहासिक आणि अविस्मरणीय आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविषयी या सामन्यानंतर ...
त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना
इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या १८३ धावांचा पाठलाग करत असताना, केएल राहुलने ८४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यावर भारताच्या ...
किती ते प्रेम! कोणाचीही फिकीर न करता सूर्याचे पत्नीला खु्ल्लम खुल्ला किस, फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर गुरुवारी (२९ एप्रिल) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात मुंबई संघाने जोरदार विजय मिळवला होता. या सामन्यात ...
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार
आयपीएलच्या 14 व्या सत्रातील सलामी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ख्रिस लिन याने ...
धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज
नुकतेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. जवळपास एक वर्ष झाले धोनीने आणि २ वर्षे ...
विश्वविजेत्या आशियाई दिग्गज खेळाडूंचा मिळून केलेला शानदार ‘ऑल टाइम इलेव्हन’, पहा कोण आहे कर्णधार
४ वर्षांतून एकदा आयोजण्यात येणारी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे विश्वचषक. १९७५ मध्ये सुरु झालेल्या विश्वचषकाचे आतापर्यंत १२ पर्व झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने १९८७, ...
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस ...
गौतम गंभीरने निवडली भारताची ऑल टाईम टेस्ट ११, धोनीबद्दल घेतला धक्कादायक निर्णय
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने त्याच्या सार्वकालिन भारतीय कसोटी संघाची निवड केली आहे. त्याने या संघात त्या खेळाडूंना स्थान दिले आहे, ...
२०११ विश्वविजेत्या खेळाडूकडून अर्जुन तेंडूलकरचं कौतूक, शिवाय नंबर ४ वर…
भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंतला वाटते की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळण्याइतपत क्षमता आहे. तसेच तो म्हणाला की, ...
युवराज सिंग आता खेळणार या नवीन संघाकडून
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तसेच भारतातील क्रिकेटला निरोप दिला असला तरी तो परदेशातील लीगमध्ये मात्र खेळणार आहे. ...