ZIM VS AFG T20 SERIES

ZIM VS AFG; झिम्बाब्वेचा वरचढ, रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव!

डिसेंबर 12, 2024

झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना बुधवार (11 डिसेंबर) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाने शेवटच्या....