Zimbabwe Squad For T20 World Cup 2022

टी-20 विश्वचषकासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा! क्रेग इर्विनचे कर्णधाराच्या भूमिकेत पुनरागमन

सप्टेंबर 16, 2022

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी सर्वच संघ त्यांचा 15 सदस्यांची घोषणा करत आहेत. गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी या प्रमुख स्पर्धेसाठी झिम्बाब्वे संघही घोषित झाला आहे. त्यांचा....