---Advertisement---

तमिळ थलाईव्हाजचा तेलुगू टायटन्सवर एकतर्फी विजय, ४३-२५ च्या फरकाने मारली बाजी

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 9:49 PM
Tamil-Telugu-Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या दिवशी (३ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ९१ वा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिळ थलाईव्हाज यांच्यात झाला. तमिळ थलाईव्हाजने या सामन्यात ४३-२५ ने एकतर्फी विजय मिळवला. 

तत्पूर्वी ९० वा सामना जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात झाला. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने ३६-३० ने विजय मिळवला. हा जयपूर पिंक पँथर्सचा हंगामातील सातवा विजय होता. त्यांनी गुणतालिकेतील अव्वलस्थानी असलेल्या दबंग दिल्लीची या सामन्यात पुरती दैना करून सोडली. या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत जयपूर पिंक पँथर्स आघाडीवर होते. त्यांनी पहिल्या हाफपर्यंत दबंग दिल्लीवर ६ गुणांनी आघाडी घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---