---Advertisement---

पहिल्या टी२० साठी हे आहेत टीम इंडियाचे ११ शिलेदार

On: मंगळवार, मार्च 6, 2018 6:39 PM
---Advertisement---

कोलंबो। निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या टी२० सामन्यात आज श्रीलंका संघाने आज नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

भारतीय संघाच नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहीत शर्मा करत असून तो आजपर्यंत ४ पैकी ४ टी२० सामने कर्णधार म्हणून जिंकला आहे.

आज भारतीय संघातुन विजय शंकर खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी२० संघाची कॅप दिली. 

टी२० मध्ये भारताकडून खेळणारा तो ७४वा खेळाडू ठरणार आहे.

अशी आहे टीम इंडिया:

रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रीषभ पंत, वाॅशिग्टन सुंदर, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत, युझवेंद्र चहल 

https://twitter.com/Maha_Sports/status/971008834767437829

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment