टेनिस
Vienna Open: अँडरसनने सेमीफायनलमधून माघार घेतल्याने रुबलेव्हची फायनलमध्ये धडक
इर्स्टे बँक ओपन म्हणजेच व्हिएना ओपनच्या उपांत्य सामन्यातून शनिवारी (३१ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा टेनिसपटू केविन अँडरसनने माघार घेतली. त्यामुळे रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्हने अंतिम फेरीत....
भारतीय टेनिसपटू दिविज आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर
भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि रोहन बोपन्ना अस्टाना ओपनमधून बाहेर पडले आहेत. शरण आणि त्याचा ब्रिटिश जोडीदार ल्यूक बॅमब्रिजला ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेते मॅक्स प्युरसेल व....
पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचची माघार
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पॅरिस मास्टर्समध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जोकोविच हंगामाच्या....
जर्मनीची स्टार टेनिसपटू जुलिया जॉर्जेसने वयाच्या ३१ व्या वर्षीच घेतली निवृत्ती
जर्मनीची स्टार टेनिसपटू आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेली जुलिया जॉर्जेस हिने वयाच्या 31 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने बुधवारी....
इस्मानिंग चॅलेंजर: भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने गतविजेत्या लुकासचा केला पराभव
नवी दिल्ली| भारताचा दुसरा क्रमांकाचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने आणखी एक पराक्रम केला आहे. प्रजनेशने जर्मनीतील इस्मानिंग चॅलेंजर स्पर्धेचा गतविजेता लुकास लॅकोचा 2-1 ने पराभव केला.....
दुखापतीतून सावरल्यानंतर रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत होणार सहभागी
यावर्षी (2020) दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर तंदुरुस्त असून तो आता सराव करत आहे. जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस....
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी
फ्रेंच ओपन 2020 चा किताब जिंकून दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने दाखवून दिले की तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस-बर्सी मास्टर्स स्पर्धेत तो सहभागी होईल....
जर्मनीच्या झ्वेरेव्हने जिंकले कोलोन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद
कोलोन येथे इनडोअर टेनिस स्पर्धेत रविवारी (18 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने कॅनडाच्या फेलिक्स आगुर आलीसामीला पराभूत केले. एक तास 20 मिनिटे चाललेल्या....
St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का
सेंट पीटर्सबर्ग येथे 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या रियल ओपल्काने गतविजेत्या डेनिल मेदवेदेव विरुद्ध शेवटच्या सेटमध्ये चार ब्रेक पॉइंट्स वाचवून विजय मिळवला.....
Australia Open : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला क्वारंटाईन नियमांमध्ये हवी सूट
मेलबर्न | पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसार पुढील वर्षी 18 ते 31 जानेवारी दरम्यान मेलबर्न पार्क येथे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या....
कोलोन टेनिस स्पर्धा: अँडी मरे पहिल्याच फेरीत पराभूत
ब्रिटिश टेनिसपटू अँडी मरेची खराब कामगिरी कोलोन इनडोअर टेनिस स्पर्धेतही पाहायला मिळत आहे. त्याला पहिल्या फेरीत स्पॅनिश टेनिसपटू फर्नांडो व्हर्डास्कोकडून पराभव पत्करावा लागला. मरेने केलेल्या....
St. Petersburg Open: स्टॅन वावरिंकाने दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
सेंट पीटर्सबर्ग| स्वित्झर्लंडचा टेनिसपटू स्टॅन वावरिंकाने सेंट पीटर्सबर्ग येथे डॅन इव्हान्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तीन मॅच पॉईंट्स वाचवून सेंट पीटर्सबर्ग खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश....
राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट
दिग्गज टेनिसपटू आणि आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदालने नुकताच आपल्या कारकिर्दीतील १३ व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पुरुष एकेरीत 20....
फ्रेंच ओपन : स्पेनच्या राफेल नदालचे विक्रमी जेतेपद; राॅजर फेडररच्या विक्रमाशी बरोबर
फ्रेंच ओपनमध्ये रविवारी (11 ऑक्टोबर) झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा 6-0, 6-2, 7-5 ने....
आज होणार महामुकाबला: राफा आणि जोकर फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार
-आदित्य गुंड फ्रेंच ओपन २०२० च्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज राफेल नदाल व नोवाक जोकोविच एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांमधला हा एकूण ५६ वा सामना आहे.....




