टेनिस

मोठी बातमी! दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

—
डिसेंबर 28, 2020

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर २०२१ च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममधून बाहेर पडला आहे. याआधी तो ही स्पर्धा खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी(२८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन ओपनने....

टेनिस चाहत्यांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘या’ दिग्गज खेळाडूंचा सहभाग झाला निश्चित

—
डिसेंबर 25, 2020

जगभरातील टेनिस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड....

रशियाचा डॅनिल मेदवेदेव एटीपी फायनल्सचा नवा विजेता

—
नोव्हेंबर 23, 2020

लंडन। रविवारी(23 नोव्हेंबर) एटीपी फायनल्सच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असेलेल्या डॅनिलने अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमचा पराभव केला.....

ATP Finals: थिम आणि मेदवेदेव अंतिम सामन्यात येणार आमने-सामने

—
नोव्हेंबर 22, 2020

लंडन। एटीपी फायनल्स 2020 चा अंतिम सामना रविवारी(22 नोव्हेंबर) ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिम विरुद्ध रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे यंदा एटीपी फायनल्स स्पर्धेला नवा....

ATP Finals: गतविजेत्याला पराभूत करत राफेल नदालचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

—
नोव्हेंबर 20, 2020

लंडन। स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी फायनल्स २०२० स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुरुवारी(१९ नोव्हेंबर) रात्री दिमाखात प्रवेश केला आहे. त्याने शेवटच्या साखळी फेरीच्या....

ATP Finals: स्टार टेनिसपटू जोकोविचला धूळ चारत मेदवेदेवची उपांत्य फेरीत धडक

—
नोव्हेंबर 20, 2020

रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने एटीपी फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत दिमाखात एन्ट्री केली आहे. मेदवेदेवने पुरुष एकेरीच्या साखळी सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ६-३,....

ATP Finals – जोकोविचची धडाक्यात सुरुवात, डिएगो श्वार्टझमॅन केले पराभूत

—
नोव्हेंबर 18, 2020

सोमवारी (१७ नोव्हेंबर) एटीपी फायनल्स स्पर्धेत साखळी फेरीतील सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा स्टार टेनिसपटू डिएगो श्वार्टझमॅन यांच्यात झाला. हा सामना जोकोविचने....

कमालच! जोकोविचने जागतिक क्रमवारीत सहाव्यांदा पटकावला अव्वल क्रमांक; केली ‘या’ दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी

—
नोव्हेंबर 16, 2020

सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने रविवारी (१५ नोव्हेंबर) सहाव्यांदा जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. असा कारनामा करणारा तो टेनिस इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.....

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी

—
नोव्हेंबर 15, 2020

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या युवराज सिंगने, आपली खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या वाढदिवशी अनोख्या....

वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा

—
नोव्हेंबर 13, 2020

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया लवकरच टेनिस कोर्टवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती ‘एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’ या....

हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल… राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल

—
नोव्हेंबर 12, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना खेळाची किती आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. राज ठाकरे हे सध्या नियमितपणे टेनिस खेळण्यासाठी जात आहेत. यादरम्यानचे....

भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनला इतिहास घडविण्याची संधी

—
नोव्हेंबर 8, 2020

भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथन याने शनिवारी (७ नोव्हेंबर) एकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्य सामन्यात जर्मनीच्या मार्व्हिन मोल्लरचा ४-६,....

अप्रतिम! पॅरिस ओपनमध्ये नदाल एक्सप्रेसचा धडाकेबाज विक्रम, आता पुढील लक्ष फेडररचा विश्वविक्रम

—
नोव्हेंबर 5, 2020

पॅरिस | पॅरिस मास्टर्समध्ये बुधवारी (5 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात स्पेनचा टेनिसपटू फेलिसियानो लोपेझचा पराभव करत लाल मातीचा बादशाह राफेल नदालने पुरुष एकेरीत कारकीर्दीतील एक हजारावा....

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुलगा अमितमध्ये रंगला टेनिसचा सामना

—
नोव्हेंबर 4, 2020

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात दोन दिवसांआधी शिवाजी पार्क जिमखाना येथे एक टेनिस सामना रंगला होता. गेल्या महिना....

व्हिएना ओपनचे विजेतेपद जिंकत रुबलेव्हने केला ‘हा’ मोठा पराक्रम

—
नोव्हेंबर 2, 2020

रविवारी (१ नोव्हेंबर) व्हिएना ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्ह आणि इटलीचा लोरेन्झो सोनेगो यांच्यात झाला. या सामन्यात रुबलेव्हने लोरेन्झोला ६-४, ६-४ ने....

Previous Next