टेनिस

आता खरा सामना फेडरर जोकीविचमध्येच,ऑस्ट्रेलियन ओपनची रंगत वाढली

—
जानेवारी 28, 2020

मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच विरुद्ध कॅनडाच्या मिलोस राओनिकमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला. 2 तास 49 मिनिटे चाललेल्या या....

२२ वर्ष टेनिस खेळणाऱ्या फेडररने अखेर टेनिसलाच केले पराभूत

—
जानेवारी 28, 2020

मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये स्विझर्लँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर विरुद्ध अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनमध्ये उपांत्य पूर्व फेरीचा रोमांचकारी सामना रंगला. पाच सेटपर्यंत गेलेल्या या....

रॉजर फेडररची १५व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनमध्ये धडक

—
जानेवारी 28, 2020

मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये स्विझर्लँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर विरुद्ध अमेरिकेच्या टेनीस सँडग्रेनमध्ये उपांत्य पूर्व फेरीचा सामना रंगला. पाच सेटपर्यंत गेलेल्या या रोमांचकारी....

तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या एकेरीत प्रजनेश गुणनेश्वरणला मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश

—
जानेवारी 27, 2020

पुणे । भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणनेश्वरण हा आगामी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील एकेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.....

भारतीय क्रीडापटूंनी अशा दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…

—
जानेवारी 26, 2020

आज संपूर्ण भारतात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. करोडो लोक प्रजासत्ताक दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याप्रमाणे आज भारताच्या क्रीडापटूंनीही सोशल....

रॉबर्ट लिंस्टेड व जोनाथन एरलीच टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे खास आकर्षण

—
जानेवारी 24, 2020

पुणे। पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडीयम मध्ये 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र या दक्षिण आशियातील एकमेव एटीपी टूर टेनिस स्पर्धेतील दुहेरी गटात....

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण

—
जानेवारी 24, 2020

पुणे। तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर उपस्थित....

…म्हणून राफेल नदालने किस करत मागितली बॉर्ल गर्लची माफी, पहा व्हिडिओ

—
जानेवारी 24, 2020

मेलबर्न। काल(23 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020 मध्ये (Australian Open 2020) तिसऱ्या फेरीत स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) विरुद्ध अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिसमध्ये(Federico Delbonis) सामना....

रॉजर फेडररचा २१व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश

—
जानेवारी 22, 2020

मेलबर्न। आज(22 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये(Australian Open 2020) दुसऱ्या फेरीत स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररचा(Roger Federer) सामना सार्बियाच्या फिलिप क्रॅजिनोविच(Filip Krajinovic) विरुद्ध झाला. या सामन्यात....

भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू शरथ कमलला “लक्ष्य”चा पाठिंबा

—
जानेवारी 9, 2020

पुणे। भारताचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठेच बळ मिळाले आहे. पुण्यातील “लक्ष्य” या क्रीडा क्षेत्रातील अव्वल स्वयंसेवी संस्थेने शरथ कमलला....

दिल्लीचा पायस जैन मुलांच्या 17 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत

—
जानेवारी 8, 2020

वडोदरा। महाराष्ट्रच्या टेबल टेनिस खेळाडू विधी शाहने आपल्याच राज्याच्या समृद्धी कुलकर्णीचा युटीटी 65 वी राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षाखालील गटाच्या उपांत्यफेरीत....

19 वर्षाखालील मुलींच्या सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

—
जानेवारी 8, 2020

वडोदरा। सध्याचा राष्ट्रीय चॅम्पियन दिल्लीचा टेबल टेनिस खेळाडू पायस जैन व पश्‍चिम बंगालच्या मुनमुन कुंडु यांनी युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद....

२०२०मध्ये भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस होणार निवृत्त…

—
डिसेंबर 26, 2019

क्रीडा जगतातील प्रत्येक खेळाडू आपल्या मर्यादित वयानंतर खेळातून निवृत्ती घेत असतो. अशाच प्रकारे, भारताचा सर्वोत्तम टेनिसपटू (Tennis Player) लिएंडर पेसने ( Leander Paes) आपण निवृत्ती....

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जॅक लौतीत, अर्णव पतंगे, तोमको कातो यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

—
डिसेंबर 5, 2019

पुणे। डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार....

कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गिरीश चौगुले, प्रसाद इंगळे, सिद्धार्थ मराठे, ईशान गोधभरले यांची आगेकूच

—
डिसेंबर 1, 2019

पुणे। डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस....

Previous Next