---Advertisement---

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू

On: मंगळवार, डिसेंबर 18, 2018 7:44 PM
---Advertisement---

जयपुर | आयपीएल २०१९साठी लिलावात आतापर्यंत २८ खेळाडूंवर बोली लागली आहे. यातील अनेक खेळाडूंना कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही.

तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूंना संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे त्यात जयदेव उनाडकत आणि वरुन चक्रवर्थी हे दोन खेळाडू सर्वात महागडे ठरले आहेत.

संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडे ठरलेले खेळाडू-

८.४० कोटी- जयदेव उनाडकत, राजस्थान

८.४० कोटी- वरुन चक्रवर्थी, पंजाब

७.२० कोटी- सॅम करन, पंजाब

६.४० कोटी- काॅलीन इंग्राम, दिल्ली

५.०० कोटी- कार्लोस ब्रेथवेट, कोलकाता

५.०० कोटी- अक्सर पटेल, दिल्ली

५.०० कोटी, मोहित शर्मा, चेन्नई

५.०० कोटी, शिवम दुबे, बेंगलोर

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा

शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू

पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment