आयपीएलच्या 13 व्या हंगामात झालेल्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला सात गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा या हंगामातील हा 7 वा पराभव होता. या सामन्यात चेन्नईने आपल्या खराब कामगिरीमुळे सर्वांनाच निराश केले. या पराभवानंतर चाहत्यांच्या ट्विटरवर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकांत 5 बाद 125 धावा केल्या होत्या. ही या हंगामात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने उभारलेली सर्वात कमी धावसंख्या होती. चेन्नईचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने 30 चेंडूत 35 धावांची सर्वाधिक खेळी केली.
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने अवघ्या 17.3 षटकांत 3 गडी गमावून सहज हे लक्ष्य गाठले. राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने 48 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. त्याने चौथ्या गड्यासाठी कर्णधार स्टिव्ह स्मिथबरोबर 90 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
या पराभवानंतर आता चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. जरी यांनी उर्वरित सामने जिंकले तरीही त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इतर संघांवर अवलंबून रहावे लागेल.
एका चाहत्याने सोशल मीडियावर चेन्नईला ट्रोल करत म्हटले की, “चेन्नईचा पूर्ण हंगाम कमबॅक करण्यातच जाईल.”
CSK ka pura #IPL2020 comeback mein hi jayega 😂😂 #RRvCSK #CSKvRR
— Shubham (@thebeermagnet) October 19, 2020
https://twitter.com/Troll_Cinema/status/1318240103622430724?s=20
End of @ChennaiIPL campaign😟. First time ever they will not qualify in the IPL playoffs. #CSKvRR #CSKvsRR
— Shubham (@breathelfc) October 19, 2020
MS Dhoni of 2011 would have dropped MS DHONI of 2020 in 2017 itself. #CSKvsRR #RRvsCSK #CSKvRR #RRvCSK
— Gaurav Pathak (@itsGauravPathak) October 19, 2020
Any chance for #CSK baby cut from #IPL2020 ? #CSKvRR
— S S (@salemsaru) October 19, 2020
Most of the CSK players can fancy their chances of playing in remaining matches of road safety world series as they ain't good enough for playing IPL 🤭#CSKvsRR #RRvCSK #CSKvRR
— malt worm ! 🦄 (@NeatPeg) October 19, 2020
https://twitter.com/Kasturi_FanGirl/status/1318241058967334913?s=20
https://twitter.com/Harneet02/status/1318240280663920641?s=20
Bit of a Monday back to work kind of game compared to a Sunday of wild entertainment.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 19, 2020
Win is just a number and that number is 2 for #rr #Josbuttler
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 19, 2020
If CSK win all left 4 matches , still have chance to qualify for playoff's 👍👍. #CSKvRR #RRvCSK
— Dheena Micheal (@Dheena39696862) October 19, 2020
Not The First Time Dhoni Has Captained A Side To Bottom Of The Table In The IPL #CSKvRR
— Chatil Panditasekara (@ChatilPandi) October 19, 2020
चेन्नईचा पुढील सामना 23 ऑक्टोबरला मुंबईशी होणार आहे. या सामन्यात चेन्नई कसे प्रदर्शन करेल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
-काय रे देवा! हवेत उडी घेत जडेजाने झेलला बटलरने टोलवलेला चेंडू, पण…
-‘ही माझी शेवटची संधी…’, चेन्नईविरुद्ध केलेल्या दमदार खेळीनंतर बटलरची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’