आयपीएल 2020 मध्ये सोमवारी (12 ऑक्टोबर) झालेल्या 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आणखी एक जबरदस्त विजय मिळविला. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबी आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आरसीबीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर केकेआरच्या संघाने 7 पैकी 3 सामने गमावले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 194 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता संघ 9 बाद केवळ 112 धावाच करू शकला. आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने 33 चेंडूत 73 धावा फटकावल्या. या विजयानंतर काही दिग्गजांनी व क्रिकेटप्रेमींनी ट्विट करून आरसीबी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आरसीबीच्या विजयानंतर ट्विटरवर आलेल्या प्रतिक्रिया :
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट केले की, “ज्या दिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, आज तो दिवस होता, आरसीबीने खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली.”
https://twitter.com/bhogleharsha/status/1315703262654476291?s=20
अष्टपैलू बेन स्टोक्सने ट्विट केले की, “या सामन्याचा सामनावीर म्हणून युजवेंद्र चहलची निवड करायला पाहिजे होती”
https://twitter.com/benstokes38/status/1315704384202956802?s=20
https://twitter.com/bhogleharsha/status/1315705562403942407?s=20
https://twitter.com/IrfanPathan/status/1315709820045991936?s=20
https://twitter.com/cricketwallah/status/1315703687868628992?s=20
https://twitter.com/Abhay56591566/status/1315703932447010818?s=20
https://twitter.com/sivasankartweet/status/1315703924557455362?s=20
https://twitter.com/man4_cricket/status/1315703904982581249?s=20
https://twitter.com/ItsYashswiniR/status/1315702594300387328?s=20
https://twitter.com/GauravDas/status/1315703875400273923?s=20
https://twitter.com/kings_gambit4/status/1315703798132736000?s=20
https://twitter.com/DrSuhasis_OMFS/status/1315703793946746881?s=20
https://twitter.com/safiyansiddiqui/status/1315703783704338433?s=20
https://twitter.com/ARAVIND14056550/status/1315703775282167808?s=20
https://twitter.com/Rajendrap27/status/1315703767036162048?s=20
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीचा पुढील सामना 15 ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाबशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-बेंगलोरच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा; कोलकातावर ८२ धावांनी धमाकेदार विजय
विराट-डिविलियर्सच्या जोडीला तोडंच नाही, ‘या’ जोड्यांना मागे टाकत रचलाय खास विक्रम
सूर्यकुमार यादव की राहुल तेवतिया, कोण खेळणार भारतीय संघात?
ट्रेंडिंग लेख-
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?