वनडे विश्वचषक 2023 मध्ये अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी विजयासाठी दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 250 पर्यंत मजल मारू शकला. भारतीय संघाने 160 धावांनी विजय मिळवत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याचा कारनामा केला.
(Unbeaten India Beat Netherlands By 160 Runs Iyer Rahul Century And Bowlers Shines)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल