• About Us
  • Privacy Policy
रविवार, डिसेंबर 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

मिटल एकदाच! अखेर विराट-नवीनमध्ये दिल्लीत दिलजमाई, वादावर पडला पडदा

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
ऑक्टोबर 11, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
_Naveen Ul Haq with Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/screengrab

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पाडाव करत सलग दुसरा विजय मिळवला. भारतीय कर्णधार रोहित शर्माचे शतक या सामन्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहली व अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांची. या दोघांमधील आयपीएल दरम्यान सुरू झालेल्या वादावर अखेर या सामन्यात पडदा पडला.

https://x.com/CricCrazyJohns/status/1712127620601811448?s=20

नवीन यावर्षी झालेल्या आयपीएलपासून भारतीय चाहत्यांच्या चांगलाच निशाण्यावर होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स या सामन्यात विराट व नवीन यांच्या दरम्यान वाद झालेला. त्यानंतर नवीन याने सोशल मीडियावर अशा काही पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक चांगलेच खवळलेले. याच कारणामुळे भारतीय चाहते त्याला वारंवार ट्रोल करत होते.

The Naveerat bond 😁 pic.twitter.com/GW4ADJzvcP

— Kausthub Gudipati (@kaustats) October 11, 2023 

नवीन भारतात दाखल झाल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांनी कोहली कोहली असा जप सुरू केला होता. त्यानंतर या सामन्याआधी अफगाणिस्तान संघ सराव करत असताना चाहते कोहली कोहली असा जप करताना दिसत होते. हा सामना सुरू झाल्यानंतर नवीन फलंदाजीला आल्यावरही चाहते मोठ्या प्रमाणात आवाज करत होते. तसेच तो गोलंदाजीला आल्यावर देखील प्रेक्षकांनी विराटच्या नावाने जयघोष केला.

Virat Kohli asking the Delhi crowd to stop mocking Naveen Ul Haq.pic.twitter.com/Dq482rPsFU

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2023 

या सर्व घटना घडत असताना विराटने स्वतः पुढाकार घेत चाहत्यांना असे न करण्याची सूचना केली. त्यानंतर नवीन याने विराटला धन्यवाद म्हटले. तसेच या दोघांनी गळाभेट घेत हे प्रकरण मिटवले. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचे जोरदार कौतुक होत आहे. (Virat Kohli And Naveen Ul Haq Hug Each Other And Controversy In World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
रोहित शर्माने हालवलं ख्रिस गेलचं ‘सिंहासन’, खास यादीत अखेर पहिला क्रमांक मिळवलाच
“माझी बॅटच उत्तर देईल”, विश्वविक्रमी शतकानंतर रोहितचे 12 वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल

Previous Post

टीम इंडियाने राखले दिल्लीचे तख्त! हिटमॅनच्या हिटिंगच्या जोरावर नोंदवला वर्ल्डकपमधील सलग दुसरा विजय

Next Post

बाहशाह बुमराह! वर्ल्डकपमधील दर्जा कामगिरी सुरूच, असा आहे आजवरचा रेकॉर्ड

Next Post
CWC 2023: चेपॉकवर ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे! टीम इंडियासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान

बाहशाह बुमराह! वर्ल्डकपमधील दर्जा कामगिरी सुरूच, असा आहे आजवरचा रेकॉर्ड

टाॅप बातम्या

  • लो स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा दिमाखात विजय! मायदेशातीत टी-20 मालिकेत भारत पराभूत
  • भारतीय संघावर मान खाली घालण्याची वेळ! इंग्लंडकडून 80 धावात सुपडा साफ
  • खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत उस्मानाबाद अ(धाराशिव) संघाला विजेतेपद
  • पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीगमध्ये पंडित जावडेकर डॉल्फिन्स, लाइफसायल स्नो लेपर्ड्स, स्वोजस टायगर्स संघांची विजयी सलामी
  • गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या माया राजेश्वरन रेवती, फ्रांसच्या मोइस कौमे यांना विजेतेपद
  • दुसऱ्या टी20त टॉस भारताच्या विरोधात, इंग्लिश कर्णधाराने निवडली प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग 11
  • सिकंदर रझावर ICCची मोठी ऍक्शन! आयरिश खेळाडूवर उगारली होती बॅट
  • WPL 2024: लिलावातील अशा 5 खेळाडू, ज्यांना मिळाली 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम; भारताच्या 2 रणरागिणींचाही समावेश
  • नाद करायचा नाय! WPL Auctionमध्ये 20 वर्षीय खेळाडूने केले 10 लाखांचे 2 कोटी, वाचा कुणी घेतलंय
  • कोण आहे ‘ही’ सलामी फलंदाज? WPL लिलावात केले 10 लाखांचे 1.30 कोटी
  • WPL 2024 Auction: फॅन CSKची, पण खेळणार RCBकडून, ‘एवढ्या’ लाखात बनली संघाचा भाग
  • Shocking: वेस्ट इंडिजवर दु:खाचा डोंगर! दोन दिग्गजांचे निधन, एकाने भारताविरुद्ध खेळलेली शेवटची मॅच
  • अंबानींच्या मुंबईला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सने जिंकली बोली! अष्टपैलूसाठी खर्च केले दोन कोटी रुपये
  • WPL 2024 Auction: बेस प्राईज 30 लाख, पण मिळाले 1 कोटी, ‘ही’ जबरदस्त खेळाडू गुजरातच्या ताफ्यात
  • Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च
  • ‘शमीसारखा गोलंदाज कुठलाच प्रशिक्षक बनवू शकत नाही’, भारताच्या हुकमी एक्क्याविषयी कुणी केले भाष्य?
  • भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर
  • ‘कधी असे स्वप्नातही…’, टी20 नंबर वन गोलंदाज बनल्यानंतर रवी बिश्नोईची खास प्रतिक्रिया
  • हैदराबाद पस्तावणार! ज्या खेळाडूला केले रिलीज, त्याने 2 ओव्हरमध्ये हॅट्रिकसह घेतल्या 5 विकेट्स; वाचाच
  • BCCI Net Worth: वर्ल्डकप 2023मुळे बीसीसीआयच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ, ऑस्ट्रेलियापेक्षा 28 पटींनी श्रीमंत
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In