Virat Kohli Naveen Ul Haq Hug
मिटल एकदाच! अखेर विराट-नवीनमध्ये दिल्लीत दिलजमाई, वादावर पडला पडदा
वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पाडाव करत सलग दुसरा विजय मिळवला.....






