---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने आणली धावांची त्सुनामी! विराट-गिलनंतर श्रेयस-जड्डूचा धमाका

On: गुरूवार, नोव्हेंबर 2, 2023 6:12 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. कर्णधार रोहित शर्माचा बळी पहिल्या षटकात गमावल्यानंतरही भारताने विराट कोहली, शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर 357 पर्यंत मजल मारली. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सलग सातवा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

(Virat Kohli Shubman Gill And Shreyas Iyer Fires India Post 357 Against Srilanka)

हेही वाचा-
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---