---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

virat kohli
---Advertisement---

आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, विराट कोहली या सामन्यात मैदानात उतरताच एक विशेष विक्रम आपल्या नावे करणार आहे. विराट कोहलीचा हा टी-२० क्रिकेटमधला १००वा सामना असेल. या सामन्यासह विराट कोहली प्रत्येक फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनेल.

सध्या विराट कोहली त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. मात्र, आता आशिया चषकात तो मोठी विश्रांती घेऊन उतरणार आह. त्यामुळे तो त्याच्या जून्या रंगात परतेल अशी सर्वांना आशा आहे. शिवाय अनेक दिग्गजांनी त्याला पुनरागमनासाठी सल्ला आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत
पाकिस्तानने आशिया चषकासाठी निवडले दोन ‘छुपे रुस्तम’, भारतासाठी ठरत आहेत धोक्याची घंटा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---