वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र योग्य ठरला. दिल्लीचा संपूर्ण संघ 20 षटकात 5 गडी गमवून 185 धावा करू शकला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 180धावा करू शकला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1 धावेनी विजय झाला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कॅप्टन), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकिपर), दिशा कासट, जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकिपर), शिखा पांडे, राधा यादव, तितास साधू.
महत्त्वाच्या बातम्या-
- मालिका विजयानंतर श्रीलंका संघाचं विचित्र सेलिब्रेशन, बांग्लादेशला करून दिली ‘टाईम आऊट’ वादाची आठवण
- WPL 2024 : RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय