कुस्ती
मुंबईत कुस्तीचा महासंग्राम: ‘नरसिंह यादव दंगल लीग’चे चॅम्पियनपद महाराष्ट्राकडे
अर्जुन पुरस्कार विजेते व ऑलिम्पियन नरसिंह यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई) यांच्या संकल्पनेतून आणि नरसिंह फाउंडेशन तसेच नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नरसिंह यादव....
मुंबईत पहिल्यांदाच! देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांचा ‘महामुकाबला’
देशातील कुस्तीप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवानांचा थरारक महामुकाबला पाहायला मिळणार आहे. अर्जुन पुरस्कार विजेते व....
भावनिक ब्रेकनंतर मोठा निर्णय; विनेश फोगाट परतणार कुस्तीच्या रणांगणात, म्हणाली, आता लक्ष्य…
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत पुनरागमनाची अधिकृत घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच सोशल मीडियावर....
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ‘अवैध शस्त्र तस्करी’ प्रकरणात पंजाबमध्ये अटक!
पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) विभागाने पपला गुज्जर गुंडागर्दीच्या जाळ्यात अडकलेल्या चार संशयितांना पकडले. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेखचा समावेश आहे. (International-level wrestler....
अखेर शिवराज राक्षेला न्याय! कुस्ती महासंघाने घेतला मोठा निर्णय!
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाने आंतरराष्ट्रीय पंच नीतेश काबलिया यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ते पंच होते. त्यांचा निर्णय वादग्रस्त....
सोलापूरच्या वेताळ शेळकेने मैदान गाजवलं! पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली
महाराष्ट्राच्या मातीतून उभा राहिलेला शूरवीर पै. वेताळ शेळकेने अप्रतिम खेळ दाखवत 2025 चा “महाराष्ट्र केसरी” किताब आपल्या नावावर केला. अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या थरारक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या....
मोहोळ कुटुंबाची परंपरा अविरत! महाराष्ट्र केसरी गदेची खास पूजा
कर्जत-जामखेड येथे सुरु असलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983पासून मोहोळ कुटुंबीयांच्या....
कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र केसरीची रणधुमाळी उद्यापासून
कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 26 ते 30 मार्चदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात....
विनेश फोगाटने दिली गुड न्यूज, लवकरच आई होणार!
(Vinesh Phogat pregnancy news) भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे की ती लवकरच आई होणार आहे. विनेशने सोशल मीडियाद्वारे ही....
लोणीकंद येथे रंगणार १ ली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने १ ल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ आणि २३....
दंगल चित्रपटाचा महाराष्ट्राच्या स्वाती शिंदेकडून अॅक्शन रिप्ले…!स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत
हरिव्दार: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीत महाराष्ट्राची पदके निश्चित करून कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत मजल मारली आहे. कुस्तीला 25 सेकंद बाकी असताना दंगल....
देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० लाडक्या पैलवान बहिणीं’च्या कुस्त्या
जळगाव, दि. ११ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या (११ फेब्रुवारी) रोजी ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय....
आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल; फ्रान्स, मोल्दोवा, इराण, जॉर्जिया, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार
मुंबई, दि. ४ – जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ सोबत ‘देवाभाऊ....



















