कुस्ती
BREAKING: साक्षीने पूर्ण केल्या देशवासीयांच्या अपेक्षा; बर्मिंघममध्ये मिळवले सोनेरी यश
ऑलिम्पिक कांस्य विजेती भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने शुक्रवारी (५ ऑगस्ट) बर्मिंघम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ६२ किलो गटात सुवर्णपदक जिंकले.....
BREAKING: बजरंगाची पुन्हा कमाल! मारली कॉमनवेल्थ मेडलची हॅट्रिक
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठवा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्ण दिन ठरला. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो ग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक....
CWG 2022| सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा केला गेला कुस्ती हॉल; भारतीय कुस्तीपटूच्या बाऊटनंतर…
इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या आठव्या दिवशी शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे स्पर्धेचे आयोजकांना आपली मान खाली घालावी लागली. कुस्तीचे....
तब्बल ३२ वर्षांनी उगवला भारतीय कुस्तीच्या यशाचा ‘सुरज’; सुरज वशिष्ठचे ऐतिहासिक सुवर्ण
भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रोम येथे सुरू असलेल्या अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. सुरजने अंतिम....
सोलापूरच्या महेंद्रची कुस्तीत ‘बाहुबली’ कामगिरी; पटकावलं इंटरनॅशनल मेडल
मागील आठवड्यात भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यातील मुलांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. या सर्व....
अमय बुचडे कुस्ती अकादमीच्या प्रणय राजू चौधरीने कमावले रौप्य पदक
2 जुलै 2022 मनामा बहरीन या ठिकाणी सुरू असलेल्या 15 वर्षाखालील मुलांच्या आशियाई ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची छान,कोकणचा रत्न,ठाणे जिल्ह्याचा कोहिनूर हिरा,सरवली गावचे सुपुत्र,रुस्तम....
शरद पवारांना धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त; वाचा कारण
महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक उलथापालथ दिसली आहे. यामध्ये नवीन आलेल्या सरकारने अनेक मोठी निर्णय घेतली आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्याचा....
खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी
खेलो इंडिया यूथ गेम्स २०२१ स्पर्धेत हरियाणाने कुस्ती खेळातील त्यांचा दबदबा कायम राखला आहे. हरियाणाच्या अंतिम पंघल हिने कुस्तीमध्ये ५३ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात सुवर्णपदक....
त्रिवार अभिनंदन! १५ व २० वर्षांआतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ५ कुस्तीगिरांची निवड
गुरुवारी (०२ जून) रोजी लखनऊ व सोनिपत हरियाणा येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून पारपडलेल्या बहरीन येथे होणाऱ्या १५ व २० वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती....
महाराष्ट्राच्या पैलवानांचा नादच खुळा! इतिहासात पहिल्यांदाच केली ‘ही’ खास कामगिरी
झारखंड राज्याची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवानांनी भीम पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण येथील युवा....
झारखंड महिला कुस्ती स्पर्धेत श्रावणी अन् अहिल्याची कमाल, ‘सुवर्ण’ कामगिरीसह महाराष्ट्राला तृतीय विजेतेपद
झारखंडची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील फ्री स्टाईल मुलींच्या कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा महिला कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे. या फ्री स्टाईल....
पंधरा वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांची ‘सुवर्ण’ कामगिरी
झारखंडची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे. या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत....
पुण्याचा धीरज लांडगे करणार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
सहयाद्री कुस्ती संकुल, वारजे, पुणे येथे दिनांक १४ मे रोजी १५ वर्षाखालील मुली व ग्रीको रोमन मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी ३७० कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या....
सतरा वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला ८ पदके; दोन मल्लांची ‘सुवर्ण’ कामगिरी
झारखंडची राजधानी रांची येथे १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शनिवारी (दि. १६ एप्रिल) आणि रविवारी (दि. १७ एप्रिल) सामने पार पडले.....



















